• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

अनधिकृत बॅनरबाजीवर मनपाचा प्रहार

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहराच्या विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत बॅनर आणि स्टिकर्सवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोठी कारवाई केली आहे. बुधवारी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, मू.जे. महाविद्यालय परिसरात विनापरवाना फलक लावणाऱ्या दोन खाजगी क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बॅनरबाजीवर मनपा प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. अग्रवाल चौक ते मू.जे. महाविद्यालय या परिसरात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या बॅनरचा मोठा सुळसुळाट झाला होता. बुधवारी सकाळी मनपाच्या पथकाने या भागात धडक मोहीम राबवून सुमारे ६० मोठे बॅनर जप्त केले. केवळ मोठे बॅनरच नव्हे, तर शहरात ठिकठिकाणी भिंतींवर, खांबांवर आणि सार्वजनिक ठिकाणी हजारोच्या संख्येने लहान फलक व विनापरवाना स्टिकर्स लावून जाहिरातबाजी करणाऱ्या दोन खाजगी क्लास चालकांवर मनपाने थेट आर्थिक दंडाचा बडगा उगारला आहे.

नियमांचे उल्लंघन करून शहराचे विद्रुपीकरण केल्याबद्दल  डंबेलकर आणि पेस अकॅडमी या क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. मनपाच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृत जाहिरातदारांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईनंतर काही संस्थांनी स्वतःहून आपले अनधिकृत बॅनर आणि स्टिकर काढण्यास सुरुवात केली आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon manpa newsjalgavat-2-clas-chalkana-dand
Previous Post

जळगावात फर्निचरचे दुकान फोडले

Next Post

शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम
1xbet russia

उष्माघातापासून घ्या काळजी, रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव..!

March 12, 2026
शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त
1xbet russia

शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

March 12, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात दोघा क्लास चालकांना प्रत्येकी ६० हजारांचा दंड

March 12, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात फर्निचरचे दुकान फोडले

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पीटल रूग्णसेवेचे आरोग्यधाम

उष्माघातापासून घ्या काळजी, रुग्णांसाठी विशेष कक्ष राखीव..!

March 12, 2026
शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

शेत शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; ९३ झाडे जप्त

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon