• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावसह विविध जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना पकडले, एक फरार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
जळगावसह विविध जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना पकडले, एक फरार

रामानंद नगर पोलिसांना तपासात यश

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरासह बुलढाणा जिल्ह्यासह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात अशा विविध ठिकाणी बंद घर फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन जणांना सोमवारी २२ जानेवारी रोजी  रामानंदनगर पोलीसांनी पिंप्राळा हुडको परिसरातून अटक केली आहे. टोळीतील एक साथिदार हा फरार झाला आहे. दोघांकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

जियाऊल्ला खान असदऊल्ला खान (वय ६० रा. नांदुरा जि.बुलढाणा) आणि सैय्यद अफसर सय्यद अजगर (वय २२ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे. शहरातील पिंप्राळा परिसरातील घरफोडी आणि ऑडीटर कॉलनीतील घरफोडी केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही घरफोडी करणारी टोळी ही सैय्यद अफसर याच्या पिंप्राळा हुडको येथील घरात राहत असल्याची गोपनिय माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सुशिल चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना दिली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

दरम्यान, सोमवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी संशयित आरोपी जियाऊल्ला खान  आणि सैय्यद अफसर सय्यद अजगर यांना अटक केली. त्याच्या एक साथिदार हा फरार झाला आहे. त्यांनी घरफोडी करण्याकरीत वापरलेली रिक्षा देखील जप्त केली आहे. त्यांनी दोन्ही घरफोडीसह बुलढाणा जिल्ह्यात आणि मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत हे करीत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि विठ्ठल पाटील, तसेच पोहेकॉ जितेंद्र राजपूत, पोहेकॉ संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पोहेकॉ इरफान मलिक, पो.ना. हेमंत कळसकर, पो.ना. विनोद सुर्यवंशी, पो.कॉ. उमेश पवार, पोकॉ जुलालसिंग परदेशी आदींनी ही कारवाई केली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/jalgaovsah-vividh-jilhyat-gharfodi/
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपूर्णालयम्मध्ये प्रभू रामचंद्राचे पूजन 

Next Post

जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी

जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon