• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वृद्ध महिलेच्या बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला ; ७२ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

शहरातील ढाकेवाडी परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) ;- एक महिन्यापासून आपल्या मुलीकडे गेलेल्या महिलेच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांचा तांबे पितळीचे भांडे असा एकूण 72 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की डाकेवाडी परिसरात राहणाऱ्या कमल गोपाल तेली वय ७२ या येथे राहायला असून त्या गेल्या महिनाभरापासून आपल्या मुलीकडे गेलेल्या असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप उघडून घरातूनचोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह तांबे, पितळी भांडे व पुजेचे साहित्य असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी दि. १९ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील ढाकेवाडी परिसरात कमल तेली या या वृद्ध महिला वास्तव्यास आहे.

दि. २ जुलै रोजी त्या गावातच राहत असलेल्या आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. दरम्यान, महिनाभर त्या तिकडेच राहत असल्यामुळे त्यांचे घर बंदच होते. ही संधी साधत चोरट्यांनी घाचे कुलूप उघडून घरातून चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, चार तोळ्याची पोत, पाच तोळ्याच्या पाटल्या, एक ग्रॅमचे नाणे, दोन ग्रॅम सोन्याचे तुकडे, चांदीची चैन, चांदीचे वेल, चांदीचे देव, चांदीचे दोन भाराचे तुकडे तसेच पितळी तांबे, कळशी, घागर, तांब्याचे फिल्टर, घंटी व इतर साहित्य असा एकूण ७२ हजाररुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही चोरी लक्षात आल्यानंतर तेली यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र उगले करीत आहेत.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

जुन्या वादातून तरुणाला मारहाण करीत शस्त्राने वार

Next Post

बदलापूर अत्याचार प्रकरणी २४ रोजी महराष्ट्र बंदची हाक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बदलापूर अत्याचार प्रकरणी २४ रोजी महराष्ट्र बंदची हाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon