• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरात घरफोड्या सुरूच, दागिन्यांसह रोकड लांबविली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खोटे नगरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील खोटे नगर भागात एका बंद घराला लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोटे नगर येथील रहिवासी योगेराज पुंडलिक पाटील हे गेल्या १० डिसेंबरपासून आपल्या पत्नीसह नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेले आहेत. घर बंद असल्याने त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर पाटील हे घराची देखरेख करत होते. मंगळवारी, १६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील घराची पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश मिळवला आणि घरातील कपाटातून १० हजार रुपयांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीची ही घटना भरदिवसा घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चोरीबाबत ज्ञानेश्वर पाटील यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी, दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत बदर हे करत आहेत.


 

 

Tags: jalgaon shahrat gharphodya suruch news
Previous Post

चोरट्यांचे मोठे आव्हान : तोडफोड करीत एकाच रात्री ८ दुकाने फोडली

Next Post

खळबळ : जुन्या भांडणातून काढला कायमचा काटा, मित्राचा गळा दाबून खून करीत धरणात फेकले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ : जुन्या भांडणातून काढला कायमचा काटा, मित्राचा गळा दाबून खून करीत धरणात फेकले !

खळबळ : जुन्या भांडणातून काढला कायमचा काटा, मित्राचा गळा दाबून खून करीत धरणात फेकले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon