• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

निरीक्षकांच्या बदल्या : भुसावळ, आर्थिक शाखा, चोपड्याचा समावेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
पोलीस भरतीतील उमेदवारांनी कागदपत्रांसहित सोमवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

पोलीस अधीक्षकांचे आदेश

भुसावळ (प्रतिनिधी) : पोलीस दलातील चार निरीक्षकांसह दोन सहाय्यक निरीक्षकांच्या जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी बदल्या केल्या आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी जळगाव जिल्ह्यात तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या तसेच विनंती, प्रशासकीय सोयीने बदल्या करण्यात आल्या आहेत.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या नूतन निरीक्षकपदी राहुल वाघ भूसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी भुसावळ शहरचे निरीक्षक राहुल वाघ यांची बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे उद्धव कोंडीबा डमाळे यांची भुसावळ शहर निरीक्षकपदी तर नंदुरबार येथून बदलून आलेले निलेश गायकवाड यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. अडावदचे सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण यांची जिल्हा विशेष शाखेत तर चौपडा शहरचे प्रमोद वाघ यांची अडावद पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. रविवारी बाजारपेठ ठाण्याचा निरीक्षक वाघ यांनी तर शहरचा डमाळे यांनी पदभार स्वीकारला.


 

Tags: jalgaon police
Previous Post

भरधाव कारने दिली विद्यार्थिनीला धडक, गंभीर जखमी

Next Post

शेतकऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयांवर शुक्रवारी मोर्चा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामपंचायतमध्ये १६ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन

शेतकऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयांवर शुक्रवारी मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon