• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खेळता खेळता हरवले आणि पोलिसांच्या मदतीने पालकांच्या कुशीत विसावले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2023
in Uncategorized
0

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचा यशस्वी पाठपुरावा

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथून खेळता खेळता हरवलेले दोन बालक अखेर एका कर्तव्यपरायण व्यक्तीच्या मदतीने त्यांच्या पालकांच्या कुशीत विसावले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पालकांनी पोलीस आणि नागरिकांचे आभार मानले आहे.

रायपूर कुसुंबा येथून दि. १८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार्तिक जयसिंग परदेशी (वय ६ वर्षे), तसेच त्याच्यासोबत प्रियासु अजयकुमार वर्मा (वय ४ वर्षे) असे दोघे बालक खेळता खेळता कुठेतरी निघून गेले होते. सदर बाबतीत त्यांच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती दिली होती.

सदरचे दोन्ही मुले हे अल्पवयिन असल्यांने तसेच कार्तिक हा मुकबधिर असल्यांने सदर बालकांचा तातडीने शोध घेण्याचे काम सुरु केले होते. या दरम्यांन गुरुवारी दुपारी २ वा. सुमारास रिजवान शेख गनी रा. लक्ष्मीनगर, कानळदा रोड, जळगाव यांनी सदर बालक हे साईनगर एमआयडीसी परिसरात असलेबाबत माहिती दिली होती.

सदर ठिकाणी जाउन साईनगर एमआयडीसी परिसरातील मागील बाजुस असलेल्या मन्यारखेडा रोडवरुन सफौ अतुल वंजारी, पोह ईम्तीयाज खान, पो.ना. ईम्रान सैय्यद, पोना सचिन पाटील, मपोना निलोफर सैय्यद, साईनाथ मुंढे अशांनी सदर बालकांचा शोध घेतला व ते मिळुन आले होते. त्यांना पोलीस स्टेशनला आणून परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक आप्पासो पवार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासमक्ष त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले होते.

सदर बालकाचे पालक यांनी लागलीच शोध घेतल्या बददल् पोलीसांचे व माहिती देणारे रिजवान शेख गनी यांचे आभार मानले आहे.


 

 

Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या प्रलंबित प्रश्नांविषयी

Next Post

तरुणाला मारहाण ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरुणाला मारहाण ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon