• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आम्हाला कचऱ्याच्या दुर्गंधीपासून सुटका कधी मिळणार ? नागरिकांचा आर्त सवाल..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 29, 2024
in जळगाव
0

मनपाचे दुर्लक्ष ठरतेय जीवघेणे, जळगावात बायोमायनिंग प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात कचरा फॅक्टरी परिसरात नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत रहिवाश्यांच्या महानगरपालिकेला वारंवार निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या. मात्र मनपा प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष करून नागरिकांना जीवघेण्या त्रासात सोडून दिले आहे. जळगावात बायोमायनिंग प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.

याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जळगाव महानगर अध्यक्ष निलेश बाविस्कर यांनी माहीती दिली आहे. मी गेल्या काही वर्षापासून कचरा फॅक्टरी रोड परिसर येथे राहत असून येथील जळगाव शहराचे डम्पिंग ग्राउंड आहे. या डंपिंग ग्राउंड मध्ये बराच वर्षापासून कचरा संकलन केला जातो आहे. या जमा होणाऱ्या कचऱ्यापासून उन्हाळ्यात धूर तयार होतो. तसेच पावसाळ्यात दुर्गंधी सुटते परिसरात दुर्गंधी सुटते आणि या त्रासापासून परिसर खूप त्रस्त आहे. या परिसरात नेहमी आजाराची लक्षणे आढळतात.

तरी वेळोवेळी आरोग्य अधिकारी उदय पाटील व संबंधित अधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती व अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ पाठविली आहेत. मनपा अधिकारी येथील लोकांच्या आरोग्याशी खेळत असून दुर्लक्ष करतात. जे आरोग्य अधिकारी आहेत ते आरोग्य अधिकारी कमी आणि राजकीय पुढारी जास्त आहे. त्यांना आम्ही कॉल करतो तर ते आम्हाला ब्लॉक करीत असतात. आमचे फोन कट करत असतात. गेल्या वर्षी शहरातील महापौर, उपमहापौर यांनी त्यांच्या कार्यकाळात परिसरातील लोकांसाठी या कचरा फॅक्टरीवर बायोमायनिंग हा छानसा एक प्रोजेक्ट राबवला होता.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID-20240829-WA0010.mp4

तो प्रोजेक्ट चालू असताना खूप दिलासा मिळाला होता. त्या प्रोजेक्टमुळे कचराही कमी झालेला होता. धूरही कमी झालेला होता. बायोमायनिंग हा प्रोजेक्ट पुन्हा सुरू करावा. मनपा प्रशासनाने हा प्रोजेक्ट येथून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करावी अन्यथा या विषयासंदर्भात नागरिक मनपाच्या बाहेर उपोषणास बसू. एक सुरक्षा कर्मचारी गेल्या काही महिन्यापूर्वी तेथील होणाऱ्या धुरीच्या त्रासामुळे जीव गमावून बसले पण एकही अधिकाऱ्याने या गोष्टीची दखल घेतली नाही. त्यामुळे तत्काळ आयुक्तांसह लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशीही मागणी निलेश बाविस्कर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.


 

 

Previous Post

धक्कादायक : ११ वर्षीय मुलीवर इसमाने बलात्कार केल्याची घटना उघड

Next Post

खळबळ : आश्रमशाळेतील मुलावर हल्ला करून हिंस्त्र पशूने घेतला जीव..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खळबळ : आश्रमशाळेतील मुलावर हल्ला करून हिंस्त्र पशूने घेतला जीव..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर मका भस्मसात

April 6, 2026
जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न
1xbet russia

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालकाची ट्रकखाली झोकून देऊन आत्महत्या

April 6, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

‘भावाला मेसेज का करतो?’ या कारणावरून तरुणावर चॉपरने हल्ला

April 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon