• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव बायपासवर मालवाहू ट्रक कलंडला! 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव बायपासवर मालवाहू ट्रक कलंडला! 

वाहतूक खोळंबली; ठिबक सिंचनाच्या नळ्या रस्त्यावर

जळगाव (प्रतिनिधी):- पाळधी ते तरसोद राष्ट्रीय महामार्गावरील बायपास चौपदरीकरण रस्त्यावर आज (शुक्रवार, २१ नोव्हेंबर) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कचरा डेपोजवळ ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला कलंडला, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.

मध्यप्रदेशातून धुळ्याकडे जात होता ट्रक

ट्रक क्रमांक (एमपी १२ एच ०६६२) हा मध्यप्रदेशातून ठिबक सिंचनाच्या नळ्यांचे बंडल घेऊन धुळ्याकडे जात होता. जळगाव शहरापासून जवळ असलेल्या पाळधी ते तरसोद बायपास चौपदरीकरण रस्त्यावर कचरा डेपोजवळ ट्रक आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

चालक-क्लिनर किरकोळ जखमी

अपघाताची तीव्रता जास्त नसल्याने सुदैवाने ट्रक चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे.

ट्रक थेट रस्त्याच्या मध्यभागी कलंडल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक त्वरित थांबली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, पोलीस परिस्थिती हाताळत होते आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून महामार्ग पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.


 

 

Tags: jalgaon malvahu trck kaladla
Previous Post

जळगाव शहरातील दिक्षित वाडीतून मध्यरात्री कार लंपास

Next Post

सिंधी समाजाचा ठाम विश्वास : “चाळीसगावच्या विकासासाठी भाजपालाच साथ” – आमदार मंगेश चव्हाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सिंधी समाजाचा ठाम विश्वास : “चाळीसगावच्या विकासासाठी भाजपालाच साथ” – आमदार मंगेश चव्हाण

सिंधी समाजाचा ठाम विश्वास : “चाळीसगावच्या विकासासाठी भाजपालाच साथ” – आमदार मंगेश चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon