• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात वावडे, लासगाव व वेल्हाळे उपकेंद्राना १७ मेगावॅट सौर ऊर्जेची जोड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्ह्यात वावडे, लासगाव व वेल्हाळे उपकेंद्राना १७ मेगावॅट सौर ऊर्जेची जोड

८ गावातील हजारो शेतकऱ्यांना होतोय दिवसा वीज पुरवठा

जळगाव (प्रतिनिधी) :- सौरऊर्जा निर्मिती, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी आणि शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्याअंतर्गत महावितरणच्या जळगाव मंडलात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी कार्यक्रमाला वेग देण्यात आला असून वावडे (ता. अमळनेर), लासगाव (ता. पाचोरा) व वेल्हाळे (ता. भुसावळ) या ३३/११ केव्ही उपकेंद्रांना १७ मेगावॅट सौरऊर्जेची जोड देण्यात आल्याने सद्यस्थितीत सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात महावितरणतर्फ़े मेघा इंजिनिअरींग ॲन्ड इन्फ़्रास्ट्रक्चर लिमिटेड या एजन्सी मार्फ़त मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पाचे काम सुरु आहे. नुकतेच अमळनेर तालुक्यात वावडे, येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत ४ मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण  करुन ती वावडे उपकेंद्रास जोडण्यात आली आहे. सदर उपकेंद्रातून २३५० कृषीपंपाना दिवसा वीज पुरवठ्याची सोय झाली असल्याची माहीती उपकार्यकारी अभियंता तुषार नेमाडे यांनी दिली. पुरेशा क्षमतेचा पॉवर ट्रान्सफ़ॉर्मर बसविल्यानंतर एकूण बारा गावातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

पाचोरा तालुक्यात लासगाव ३३/११ केव्ही उपकेंद्रासही या योजनेतंर्गत पाच मेगावॅट सौरऊर्जेची जोड देण्यात आली असून सध्या केवळ लासगाव व सामनेर या दोन गावातील ६५० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय महावितरणने उपलब्ध करुन दिली असल्याची माहीती कार्यकारी अभियंता सखाराम थन्वी यांनी दिली.

जळगावच्या भुसावळ तालुक्यातही वेल्हाळे 33/11 केव्ही वीज उपकेंद्रास मुख्यमंत्री सौरकृषी वाहीनी योजनेतून आठ मेगावॅट सौरऊर्जेची रसद मिळाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत व्हेल्हाळे, किनी आणि साखरा या गावातील 60 वीजवितरण रोहित्राव्दारे 360 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याची सोय झाली आहे. परिमंडलात मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी व अधीक्षक अभियंता श्री अनिल महाजन व पायाभूत सुविधा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री मनोज विश्वासे यांच्या प्रयत्नातून इतर प्रकल्पांचेही काम प्रगतीपथावर आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharatजळगाव जिल्ह्यात वावडेलासगाव व वेल्हाळे उपकेंद्राना १७ मेगावॅट सौर ऊर्जेची जोड
Previous Post

विहिरीत पडल्याने बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार

Next Post

पाचोरा रेल्वे दुर्घटना : आम्ही नेपाळी म्हणून आमच्या सोबत भेदभाव का ? आम्हाला ॲम्बुलन्स द्या….

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा रेल्वे दुर्घटना : आम्ही नेपाळी म्हणून आमच्या सोबत भेदभाव का ? आम्हाला ॲम्बुलन्स द्या….

पाचोरा रेल्वे दुर्घटना : आम्ही नेपाळी म्हणून आमच्या सोबत भेदभाव का ? आम्हाला ॲम्बुलन्स द्या....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या
1xbet russia

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी
Uncategorized

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

February 26, 2026
जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल
1xbet russia

जळगाव महानगरपालिका : स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांचे अर्ज दाखल

February 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

सावकारी जाचाला कंटाळून चोपड्यात तरुण मजुराची आत्महत्या

February 26, 2026
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी

धावत्या रेल्वेच्या धडकेत पुण्यातील वृद्धाचा मृत्यू

February 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon