जळगांव (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेट संघाची (खुल्या गटाची) निवड चाचणी आज दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर घेण्यात आली. सदर निवड चाचणीत जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकुण १०३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यामधून ५१ खेळाडूंचा प्राथमिक संघ घोषित करण्यात आला तो खालील प्रमाणे.
१. रोहन पवार,
२. आकाश महाले,
३. विवेक महाजन,
४. रोहित बोदडे,
५. विशाल थोरात,
६. कौशल मिश्रा,
७. पंकज के महाजन,
८. भूषण निकम,
९. सुरज मायटी,
१०.अनिकेत पटेल,
११.शुभम शर्मा,
१२.राहुल निंभोरे,
१३.मिलिंद निकम,
१४.ऋषभ कारवा,
१५. वरूण देशपांडे,
१६.सौरभ सिंग,
१७.जगदिश झोपे,
१८.प्रदूमन्य महाजन,
१९. सिद्धेश देशमुख,
२०.नचिकेत ठाकूर,
२१.घनश्याम चौधरी,
२२.विशाल सोनवणे,
२३.साहिल गायकर,
२४.उदय सोनवणे,
२५.प्रसन्न निळे,
२६.तनेश जैन,
२७.ओम मुंडे,
२८.कल्पेश देसले,
२९.शुभम नेवे,
३०.सचिन चौधरी,
३१.संकेत पांडे,
३२.दिपक गलांडे,
३३.आशुतोष बडगुजर,
३४.प्रतीक चतुर्वेदी,
३५.रोहित तलरेजा,
३६.स्वप्नील सूर्यवंशी,
३७.जेसल पटेल,
३८.हर्षल डी पाटील,
३९.स्वप्नील जाधव,
४०.धवल हेमनानी,
४१. प्रतीक पाटील,
४२.प्रतीक नन्नवरे,
४३.गुलशन राजपाल,
४४. सुरज जाधव,
४५.रोहीत वाय पाटील,
४६.शिवा परदेशी,
४७.संदेश सुरवाडे,
४८.अक्षय कोल्हे,
४९.रोहित पारधी,
५०.साकेत तारे,
५१. सुरज डी पाटील.
निवड चाचणी करिता संजय पवार,यांच्या नेतृत्वाखाली कैलास पांडे, संतोष बडगुजर,नितीन रस्से,या तीन सद्स्यीय निवड समितीने व मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल तसेच जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी हे पदाधिकारी उपस्थित होते.
निवड झालेल्या खेळाडूंनी सोमवार दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजता मुख्य प्रशिक्षक श्री सुयश बुरकुल यांच्या कडे अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर रिपोर्टिंग करावे.
=अरविंद देशपांडे
सचिव
जळगांव जिल्हा क्रिकेट असोसिएशन
९४२२२७८९३६







