• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव सीए शाखेस भारतीय सनदी लेखाकार संस्थांच्या पश्चिमी क्षेत्रीय टीमने दिली भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2023
in Uncategorized
0

जळगाव सीए शाखेस भारतीय सनदी लेखाकार संस्थांच्या पश्चिमी क्षेत्रीय टीमने दिली भेट

सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मुंबई डब्लूआयआरसी टीमच्या हस्ते सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया मुंबई विभागाच्या कार्यकारी मंडळाने रविवार  दि. २७ ऑगस्ट  रोजी जळगाव शहरातील गजानन कॉलनी येथील सी.ए. शाखेस भेट दिली.  या प्रसंगी मुंबई डब्लु. आय. आर. सी. समिती सदस्यांची जळगाव सी. ए. शाखेच्या माजी अध्यक्षांसोबत चर्चात्मक बैठक पार पडली.

जळगाव शहरातील सी.ए. क्षेत्रामध्ये ३० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ सभासदांचा तसेच जळगाव सी.ए. शाखेच्या मार्गदर्शक समिती सदस्यांचा मुंबई डब्लू. आय. आर. सी. टीमच्या हस्ते सत्कार करण्यात आला. .मुंबई डब्लू. आय. आर. सी. विभागाचे मा. अध्यक्ष  अर्पित काबरा, सेक्रेटरी  सौरभ अजमेरा, कोषाध्यक्ष केतन सैया, विद्यार्थी शाखा अध्यक्षा पिंकी केडिया तसेच जळगाव सी.ए. शाखेच्या नॉमिनी  श्वेता जैन आदी मान्यवर उपस्थित होते.  जळगाव सी.ए. शाखेच्या व्यवस्थापन समितीमार्फत सर्व मान्यवरांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्या नंतर अध्यक्षा  ममता केजरीवाल यांनी सर्व मान्यवरांची ओळख करून दिली आणि  वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा सादर केला.  यावेळी सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांचाही मुंबई डब्लू. आय. आर. सी. टीमच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2023/08/WhatsApp-Video-2023-08-27-at-17.21.51.mp4

याप्रसंगी मुंबई डब्लू. आय. आर. सी. टीमच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर अर्पित काबरा आणि  मान्यवरांनी जळगाव सी. ए. शाखेच्या सभासदांसोबत  मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महिला सी.ए. सदस्यांसोबत  तसेच जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेच्या कार्यकारी मंडळासोबतसुद्धा चर्चात्मक बैठक पार पडली. ज्या सी.ए. सभासदाबद्दल काही संभ्रम असल्यास संबधित सभासदावर प्रत्यक्ष आरोप न करता आधी जळगाव सी.ए. शाखेमध्ये त्या सभासदाबद्दल माहिती काढून आपण आपले संभ्रम दूर करू शकतो. त्याचप्रमाणे आय.सी.ए. आय. हे आर्थिक व कर साक्षरता अभियान राबवीत आहे ज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला सुद्धा कसे सामावून घेता येईल याबद्दल प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला कराविषयी काही माहिती घेणे असल्यास मोफत टॅक्स क्लिनिक सुरु करण्यात आले आहे असे सांगण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत मान्यवरांनी सांगितले.

पियुष चांडक यांनी सर्व सी.ए. सभासदांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी जळगाव सी. ए. शाखेच्या अध्यक्षा  ममता केजरीवाल, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष  अभिषेक कोठारी, सेक्रेटरी हितेश आगीवाल, कोषाध्यक्ष  रोशन रुणवाल, कार्यकारी मंडळ सदस्य सोहन नेहेते व तत्काळ माजी अध्यक्ष   विकी बिर्ला यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन केदार पांडे यांनी केले व आभार प्रदर्शन हितेश आगीवाल यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon ca newshttps://kesariraj.com/jalgaon-ca-shakhes-news/
Previous Post

छावा मराठा युवा महासंघाच्या कार्यकारिणीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

Next Post

विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon