जळगाव ;-येथील कालिंका माता चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत शहरातील कालिका माता मंदिर ते अजिंठा चौफुली महामार्गवर दुभाजकाच्या कामसंदर्भात येणाऱ्याअडचणी विषयी जिल्हाधिकारी आणि प्रकल्प संचालक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक डॉ.विरण खडके ,रंजनाताई वानखेडे चंद्रशेखर अत्तरदे व सोबत परिसरातील गौरव येवले, योगेश काळे,शैलेश काळे ,हेमंत नेमाडे ,सनी कोल्हे ,रितेश पाटील ललित चौधरी,गुड्डू कोल्हे योगेश जंगले व परिसरातील नागरिक उपस्थितीत होते.