• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कौटुंबिक वादातून पत्नीला संपवले ; पती पोलीस ठाण्यात हजर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

निमखेडी शिवारातील धक्कादायक घटना

जळगाव (प्रतिनिधी) – येथील निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिर परिसरात कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन माहिती दिल्याने स्वतः पोलीसही याप्रकरणी चक्रावून गेले आहेत.

जितेंद्र संजय पाटील (वय २५) याने तीन वर्षांपूर्वी कविता (वय २१) हिच्याशी प्रेम विवाह केला. कविता हिचे माहेर शिवधाम मंदिर परिसरच आहे. जितेंद्र पाटील हा बांभोरी येथे राहतो. सध्या खूबचंद साहित्या अपार्टमेंट, निमखेडी शिवार या ठिकाणी राहण्यासाठी आला आहे.

शनिवारी संध्याकाळी दोघे पती-पत्नी घरात असताना अचानक त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू झाले. यावेळी कविताने पतीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र बेभान झालेल्या जितेंद्रने जवळच पडलेल्या वायरीने कविताचा गळा आवळला. त्यातच कविताचा मृत्यू झाला. त्यानंतर जितेंद्र पाटील स्वतःहून तालुका पोलीस स्टेशनला हजर झाला.

पोलिसांनी जितेंद्रच्या घरी जाऊन याबाबत खात्री केली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना केला. तपास पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे रविवारी एकलव्य संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

Next Post

एकाची रिक्षा चोरी ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकाची रिक्षा चोरी ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon