• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४”, जळगाव जिल्हा आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद मधील ११ वर्षाआतील गटातील मुलं व मुलींची स्पर्धा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2024
in खान्देश, जळगाव
0
३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४”, जळगाव जिल्हा आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद मधील ११ वर्षाआतील गटातील मुलं व मुलींची स्पर्धा उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित तसेच अनुभूती स्कूल द्वारे सहप्रायोजित व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित “३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४” मधील ११ वर्षाआतील गटामधील मुलं व मुलींची बॅडमिंटन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ९ ते १० सप्टेंबर २०२४ दरम्यान अनुभूती स्कूल निवासी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १४,१७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली सांघिक व एकेरी या सर्व गटांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण २० शाळेचे संघाचे १०० खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जैन स्पोर्ट्स अकॅडेमी चे क्रीडासमन्वयक श्री रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती स्कूल (निवासी) शाळेचे क्रीडाशिक्षक श्री शशिकांत तिवारी, बॅडमिंटन प्रशिक्षक श्री अतुल देशपांडे, कांताई सभागृहाचे व्यवस्थापक श्री शालिग्राम राणे व मुख्य पंच श्रीमती दीपिका ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांचा व खेळाडूंना ३री जैन चॅलेंज ट्रॉफी २०२४ अजिंक्यपद चे चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेचे विजयी व उपविजयी संघ व खेळाडू पुढीलप्रमाणे आहे

११ वर्षा आतील मुलांचे संघ
विजयी – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव
उपविजयी – रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, मोहाडी

११ वर्षा आतील मुलींचे संघ
विजयी – किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, सावखेडा
उपविजयी – जी एच रायसोनी पब्लिक स्कूल, सावखेडा
या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती दीपिका ठाकूर व पंच म्हणून मुकुंदा चौधरी, स्मित चोरडिया, आर्य, स्वयंम जगदाळे, पूनम ठाकूर, हमजा खान, यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत विकास बारी, शुभम पाटील, पुनम ठाकूर, फाल्गुनी पवार, कोनीका पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैन स्पोर्टस अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया व आभार प्रदर्शन सहप्रशिक्षक श्रीमती दिपिका ठाकुर यांनी केले.
या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष श्री अशोक जैन व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी केले व पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 

 

Previous Post

फरार प्रेमीयुगुलाने थाटला कोल्हापूरात संसार, मात्र ३ महिन्यांनी अडकले पोलिसांच्या जाळ्यात !

Next Post

कैलास सानप यांची चिंचोली विकासोच्या चेअरमनपदी निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कैलास सानप यांची चिंचोली विकासोच्या चेअरमनपदी निवड

कैलास सानप यांची चिंचोली विकासोच्या चेअरमनपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश
1xbet russia

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon