• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

साईडपट्ट्यावरून दुचाकी घसरल्याने जैन मुनींसह मुख्याध्यापक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 5, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

जळगावातील मानराज पार्क परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील महामार्गावर मानराज पार्कजवळ दुचाकी घसरून अपघात झाला. दुचाकीची धडक बसल्याने पादचारी जैन मुनी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. अपघातात दुचाकीस्वार मुख्याध्यापक देखील जखमी झाले आहेत.

वैष्णवी पार्क परिसरात राहणारे ईश्वर पाटील हे मेहरुण परिसरातील एका शाळेत मुख्याध्यापक आहेत. गुरुवारी सकाळी ते दुचाकी क्रमांक (एमएच.१९.डीजी.५७६२) ने शहराकडे जात होते. मानराज पार्कजवळ साईडपट्टीवरून त्यांची दुचाकी घसरल्याने त्यांचा तोल गेला. दुचाकी पायी चालत असलेले जैन मुनी भुषण मुनी यांना धडकली.

अपघातात ईश्वर पाटील आणि भुषण मुनी दोघे जखमी झाले असून एड.कुणाल पवार आणि नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारार्थ जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेतली.

Tags: jalgaon jain-munisah-jakhami
Previous Post

तुम्ही सत्तेत असल्याशिवाय आमदारांना बळ मिळणार नाही, म्हणून शिंदे राजी झाले !

Next Post

महादेव भक्तांनी आ. गुलाबराव पाटील यांचे मानले आभार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महादेव भक्तांनी आ. गुलाबराव पाटील यांचे मानले आभार

महादेव भक्तांनी आ. गुलाबराव पाटील यांचे मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य
1xbet russia

नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

May 23, 2026
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!
1xbet russia

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!