• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जैन हिल्स येथे आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचे 1 एप्रिलला आगमन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जैन हिल्स येथे आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचे 1 एप्रिलला आगमन

जळगाव (प्रतिनिधी) – भारतातील विविध प्रांतात विहार करून आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचे १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी जैन हिल्स परिसरात होत आहे. आचार्यश्रींना भारत सरकारतर्फे पद्मभूषण या मानाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. आपल्या ओघवत्या वाणीने लाखो जैन व जैनेत्तर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांनी ४५० पुस्तकांचे विपूल लेखन केलेले आहे. या संस्कारक्षम लेखन कार्याबद्दल त्यांची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा नोंद झालेली आहे.

१ एप्रिल २०२४ रोजी जैन हिल्स येथे त्यांचा मंगल प्रवेश होणार असून त्यावेळी जैन ध्वजवंदन, ध्वजगान व पद्मभूषण सन्मानासाठी मानवंदना देण्यात येणार आहे. दरम्यान आगम वांचना या शिबिराचे आयोजन ५ ते ७ एप्रिल २०२४ या तीन दिवसात होईल. त्यांच्या दर्शनासाठी देशाच्या विविध प्रांतातून श्रद्धाळू भाविकांचे आगमन होण्याचे संकेत आहेत. आगम वांचना शिबिरात शेकडोंच्या संख्येने प्रशिक्षणार्थी सहभागी होतात. जैन हिल्सच्या गुरुदेवांच्या प्रवेशावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जैन इरिगेशनचे सिस्टिम्स् लि. चे अध्यक्ष व गुरुदेव स्वागत समितीचे स्वागताध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.


 

Tags: #jain #jainirrigationjalgaonhttps://kesariraj.com/jain-hills-yethe-aachary-vijay/
Previous Post

महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे भटक्या कुत्र्यांची हिंमत वाढली : ११ बकऱ्यांचा पाडला फडशा

Next Post

कंपनीतील कामगाराची छतावर गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कंपनीतील कामगाराची छतावर गळफास घेऊन आत्महत्या

कंपनीतील कामगाराची छतावर गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon