• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य आंतरशालेय १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2024
in खान्देश, जळगाव
0
२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य आंतरशालेय १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा

जळगाव ( प्रतिनिधी ) –  जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीतर्फे प्रायोजीत आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस ॲकडमीतर्फे आयोजित २१ वी जैन चॅलेंज चषक १६ वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल व विद्या इंग्लिश स्कूल यांच्यात झाला. यात रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल विजयी ठरले. तर विद्या इंग्लिश स्कूलचा संघ उपविजयी झाला. विजयी उपविजयी संघाला जैन चॅलेंज चषक देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणा प्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अभंग जैन, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यूसुफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, सदस्य रविंद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजयी, उपविजयी संघासह खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली.

अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर दि. ८ ते १७ आजपर्यंत झालेल्या स्पर्धेत १५ संघांनी सहभाग घेतला. १६ वर्षाखालील आंतरशालेय स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात आल्या.  अंतिम सामनाचा नाणेफेक रुस्तोमजी स्कूल ने जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. विद्या इंग्लीश स्कूलने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात ७ गडी बाद ११८ धावा केल्या. त्यात कुशल नाईक २७, निशांद तडवी व निशिल भंगाळे प्रत्येकी २२ धावा केल्या. तर गोलदांजीत आर. एन. नथानी व प्रथमेश साळुंखे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. लक्ष्याचा यशस्वीपणे  पाठलाग करताना रुस्तोमजीने २२ षटकात ६ गडी बाद ११९ धावा करीत सामना ४ गडी राखून जिंकला. त्यात मित कुकरेजा याने २७ आरव तोडकरी नाबाद २५ धावा केल्या.  गोलंदाजीत जीत अटक २, मानस पाटील, राहिल शेख, सौरभ पाटील प्रत्येकी १ गडी बाद केले.

अंतिम सामन्यात सोहम जैन याने १३ धावा व १ गडी घेत सामानावीर ठरला. त्याला ट्रॉफी देऊन सन्मानित केले. उत्कृष्ट फलंदाज ठरलेला हर्षवर्धन पाटील (पंकज विद्यालय चोपडा) याला बॅट, ग्लोज व चषकाने गौरविले गेले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गिरीष पाटील (काशिनाथ पलोड जळगाव) क्रिकेट शूज, चषक व बॉल देऊन सन्मानित केले. मालिकावीर म्हणून मानस पाटील (विद्या इंग्लीश स्कूल) पुर्ण क्रिकेट साहित्याची किट, चषक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरणा प्रसंगाचे सूत्रसंचालन मोहम्मद फजल यांनी केले. यशस्वीतेसाठी जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य  केले.

खेळाडूवृत्तीमुळे अभ्यासात होते प्रगती – युसूफ मकरा

१६ वर्षाआतील क्रिकेट स्पर्धेतील विजयी, उपविजयी खेळाडूंना शुभेच्छा देताना युसूफ मकरा यांनी खेळाडूंनी अभ्यासासोबतच क्रिकेट खेळले पाहिजे यातून खेळाडूवृत्ती विकसीत होऊन आपल्या आरोग्याचा सर्वांगिण विकास होत असतो. खेळ, खेळाडूंसोबतच जैन इरिगेशन नेहमीच प्रोत्साहन देत असून ती आपल्यासाठी भूषणावह बाब असल्याचे युसूफ मकरा म्हणाले.

फोटो कॅप्शन –  विजयी व उपविजयी संघासोबत जैन इरिगेशनचे अभंग जैन, युसूफ मकरा, सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व मान्यवर


 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jain-chalej-chashak-spardha/
Previous Post

डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाला लाभले रामोत्सव निमंत्रणाचे भाग्य

Next Post

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon