• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जागतिक अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस दिनानिमीत्त जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जागतिक अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस दिनानिमीत्त जनजागृती

जळगाव – डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तर्फे जागतिक अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस दिनानिमीत्त जनजागृती करण्यात आली.डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील फिजिओथेरपी ओपीडीत या जागतिक विषयांतर्गत आज फिजिओथेरपी ओपीडीमध्ये मोफत अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस तपासणी व शारीरिक स्थिती मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाचा उद्देश अ‍ॅक्सिअल स्पॉन्डिलोआर्थ्रायटिस या मणक्यांवर परिणाम करणार्या आणि उपचार न झाल्यास दीर्घकालीन अपंगत्व निर्माण करणार्या दीर्घकालीन जळजळीच्या आजाराबाबत जागरूकता वाढविणे हा होता. या आजाराचे लवकर निदान व उपचार हे रुग्णांचे आयुष्यमान सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.या शिबिराचे आयोजन मस्क्युलोस्केलेटल विभागाच्या डॉ. रिया अग्रवाल आणि डॉ. विहा कोठारी यांनी केले होते, तसेच मस्क्युलोस्केलेटल शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थी व इंटर्न्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण टीमने रुग्णांना अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसबद्दल माहिती दिली व एकूण ५२ रुग्णांची यशस्वी तपासणी करून मोफत स्क्रिनिंग आणि पोस्चर मूल्यांकन केले.या उपक्रमाद्वारे आम्ही सतत पाठदुखी व कडकपणासारख्या लक्षणांसाठी लवकर वैद्यकीय सल्ला देण्यात आला.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधावर मार्गदर्शन

Next Post

सेवा पंधरवडा : पहिल्याच आठवड्यात जळगाव परिमंडलात २०३७ नवीन वीज जोडण्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन

सेवा पंधरवडा : पहिल्याच आठवड्यात जळगाव परिमंडलात २०३७ नवीन वीज जोडण्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon