• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात महापौर-उपमहापौर पदासाठी भाजप, शिवसेनेकडे तरुणांसह निष्ठावंत चेहरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात महापौर-उपमहापौर पदासाठी भाजप, शिवसेनेकडे तरुणांसह निष्ठावंत चेहरे

बेंडाळे, बरडे, खडके, घुगे, काळे, हाडा स्पर्धेत : मनोज चौधरींसह सोनवणे, पोकळे, कोल्हे यांची नावे चर्चेत

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपकडे महापौर तर दुसरा मित्रपक्ष  असलेला शिवसेना शिंदे गट यांच्याकडे उपमहापौर पद जाणार आहे. यात जुने तरुण व निष्ठावंत चेहऱ्यांचे नावे आता स्पर्धेमध्ये आहे. निवड करताना नेत्यांचा कस लागणार आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेत कमळ चिन्हावर निवडून आलेले भाजपचे सर्व ४६ उमेदवार विजयी झाले. तर धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेचे २३ पैकी २२ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव प्रफुल्ल देवकर हे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक १ मधील अपक्ष उमेदवार भारती सागर सोनवणे हे शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीचे बलाबल ७५ पैकी ७० असे होत आहे.

निवडणूक झाल्यानंतर आता महापालिकेत महापौर व उपमहापौर पदाची निवड आहे. यामध्ये भाजप, शिवसेना दोन्ही पक्षांकडून ज्यांना आतापर्यंत महापौर व उपमहापौर पदाची संधी मिळालेली नाही, अशी जुने निष्ठावंत व तरुण चेहऱ्यांची नावे शर्यतीमध्ये आहे. यात महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते याकडेही लक्ष लागून आहे. मात्र भाजपकडे आता महापौर पदासाठी नावे तयार असल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव महापालिकामध्ये डॉ. विश्वनाथ खडके हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत तर भाजपचे निष्ठावंत उज्ज्वला बेंडाळे, शुचिता हाडा, दीपमाला काळे, नितीन बरडे, सुनील वामनराव खडके हे दुसऱ्यांदा  निवडून आले आहेत. यांच्यासह राजेंद्र घुगे पाटील यांचे नाव महापौरपदासाठी भाजपच्या यादीत सर्वात वरती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर दुसऱ्या पक्षातून आलेले नेतेमंडळी असलेले नितीन लढ्ढा,  सुनील महाजन, जयश्री महाजन यांना संघटनात्मक दुसरी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे शिवसेनेमध्ये चौथ्यांदा नगरसेवकपदी निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी हे उपमहापौरपदाचे सर्वात मोठे दावेदार आहेत. त्यांच्यानंतर ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते प्रवीण रामदास कोल्हे, दिलीप बबनराव पोकळे, गणेश उर्फ विक्रम किसन सोनवणे, सिंधुताई कोल्हे यांचीही नावे उपमहापौर पदासाठी सर्वात वरती आहेत. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे हे गटनेतेपदी राहतील अशी माहिती शिवसेनेच्या गोटातून प्राप्त झाली आहे.


 

 

Tags: bjpShiv Sena have loyal faces including youth for the post of Mayor-Deputy Mayor in Jalgaon
Previous Post

जळगावात उद्या ‘सुवर्णकार’ समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधु-वर व पालक परिचय मेळावा

Next Post

बसच्या धडकेमुळे दुचाकीस्वार कंटेनरखाली चिरडला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

बसच्या धडकेमुळे दुचाकीस्वार कंटेनरखाली चिरडला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon