• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

इस्रो सहल यशस्वीपणे पूर्ण;  आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अनुभव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
इस्रो सहल यशस्वीपणे पूर्ण;  आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अनुभव

जळगाव ( जिमाका वृत्तसेवा )- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आयोजित इस्रो (ISRO) सहल यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना इस्रोच्या विविध प्रकल्पांची माहिती मिळाली, उपग्रह निर्मितीची प्रक्रिया समजली आणि अंतराळ संशोधनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट अनुभव घेता आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरला.
या सहली करिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमातून निधी प्राप्त  करुन देण्यात आला होता. या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले. तसेच, मंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मा मंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या सहलीत एकूण 18 विद्यार्थी आणि 6 शिक्षक-कर्मचारी सहभागी झाले होते. या सहलीत विद्यार्थ्यांनी अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट दिली. तसेच, सायन्स सिटीमध्ये एक्वेरियम, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर वैज्ञानिक विभागांचा अभ्यास केला. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होता.
विद्यार्थ्यांनी रेल्वेने प्रवास करत सहलीला सुरुवात केली होती, तर परतीचा प्रवास विमानाने करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
या सहलीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवणे, संशोधनाची आवड निर्माण करणे आणि भविष्यातील अंतराळ क्षेत्रातील संधींची माहिती देणे हा होता. विद्यार्थ्यांनी सहलीच्या अनुभवातून आपली वैज्ञानिक जिज्ञासा अधिक प्रगल्भ केल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांनी व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी या सहलीबाबत आपले सकारात्मक अभिप्राय व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनाच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले. काही विद्यार्थ्यांनी भविष्यात वैज्ञानिक किंवा अंतराळ संशोधक बनण्याची इच्छा व्यक्त केली. शिक्षकांनी अशा सहलींमुळे विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याचा अनुभव मिळतो आणि त्यांची जिज्ञासा वाढते, असे सांगितले.
या सहलीचे यशस्वी आयोजन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवनकुमार पाटील, आर. एम. लावणे, संदीप पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एल. एम. पाटील, एम. आर. सुलताणे,  व्हि. डी. गायकवाड व एम. डी. पाईकराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.


Tags: इस्रो सहल यशस्वीपणे पूर्ण;  आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अनुभव
Previous Post

दुचाकी अपघातप्रकरणी खोटी माहिती, इन्शुरन्स कंपनीतर्फे गुन्हा दाखल

Next Post

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात होळ, तांदुळवाडी विद्यालय प्रथम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात होळ, तांदुळवाडी विद्यालय प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
1xbet russia

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon