पाचोरा ( प्रतिनिधी ) – भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व क्रांतीसुर्य जननायक वीर बिरसा मुंडा यांची जयंती गो से हायस्कूल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका सौ पी. एम. वाघ , पर्यवेक्षक आर एल पाटील , एन आर पाटील , ए बी अहिरे , कार्यालय अधीक्षक अजय सिनकर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती प्रतिमेस माल्यार्पण करून साजरी करण्यात आली राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त शपथ घेण्यात आली, मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. प्रमिलाताई वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील , ए.बी.अहिरे , कार्यालय प्रमुख अजय सिनकर, शिक्षकेतर कर्मचारी ईश्वर पाटील उपस्थित होते.