• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ईद चे औचित्य साधून विश्व शांती साठी प्रार्थना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2023
in Uncategorized
0

समान नागरी कायद्याला सर्वसंमतीने विरोध ठराव पारित

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील अजिंठा चौक येथील मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टच्या वतीने इदगाह मैदानावर हजारोच्या संख्येने लोकांनी ईद-उल अझहा अर्थातच बकर ईद ची नमाज अदा केली. यावेळी मौलाना उस्मान कासमी यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली व खास करून भारत देशात सर्व समाजाला एकत्रित ठेवून त्यांच्यात अमन व शांती राहावी यासाठी अल्लाहाकडे साकडे घातले.

समान नागरी कायद्याला विरोध – ठराव पारित

जळगाव शहरातील सुमारे ८ ते१० हजार लोकांच्या साक्षीने भारत सरकारने विधी आयोगामार्फत नोटीस काढून समान नागरी कायदा बाबत विचारणा केली आहे त्या कायद्याला मुस्लिम समाजाचा संपूर्णपणे विरोध असून या मुळे भारतातील सर्व धर्मातील सांस्कृतिकपणास बाधा येऊन त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल म्हणून आम्ही या समान नागरी कायद्याला विरोध दर्शवीत आहोत अशा आशयाचा ठराव फारूक शेख यांनी मांडला असता सर्वांनी अल्लाहू अकबर असे म्हणून त्यास मान्यता दिली.

ट्रस्टच्या घटनेत बदल

ईदगाह ट्रस्ट ची घटना – स्कीम मध्ये १९९७ पासून सुधारणा झाली नसल्याने व वक्फ बोर्ड ला सुध्दा नवीन योजना २०११ पासून दिली गेली नसल्याने त्यात विविध मुद्दे समाविष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे जळगाव शहरातील १५ वार्डाचे १९ वार्ड करण्यात आले तर स्वीकृत सदस्यांची संख्या ६ वरून २ करण्यात आली.
सदर बदल घटना समितीच्या अहवालावरून घेण्यात येत असल्याचे अध्यक्ष वहाब मलिक यांनी सुचविले.

पोलीस दलातर्फे शुभेच्छा

ईदगाह मैदानावर पोलीस अधीक्षक एम् र्राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन पाटील व जयपाल हिरे सह मोठ्या प्रमाणात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस दलातर्फे आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल वहाब मलिक, जनरल सेक्रेटरी फारुख शेख, सहसचिव अनिस शहा व मुकीं शेख, सदस्य एजाज मलिक, ताहेर शेख, अशपाक बागवान, निजाम मुलतानी रेहान खाटीक, शरीफ पिंजारी व मुकीम शेख आदींनी त्यांचे स्वागत केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव अनिस शाह यांनी केले तर आभार संचालक ताहेर शेख यांनी मानले.


 

 

Tags: #idche-ochit-sadhun-news/
Previous Post

दुचाकी चोरी ; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

वडगाव येथील तरूणीची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वडगाव येथील तरूणीची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती फिस्कटली : मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना, पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून गेले उठून !
1xbet russia

महायुती फिस्कटली : मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना, पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून गेले उठून !

December 28, 2025
वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

महिलेची नजर चुकवून साखळी, अंगठी लांबवली

December 28, 2025
भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकल्याने तरुण ठार
1xbet russia

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकल्याने तरुण ठार

December 28, 2025
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

विवाहितेवर दुसऱ्या पतीने केला फॅक्टरी, हॉटेलमध्ये बलात्कार !

December 28, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महायुती फिस्कटली : मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना, पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून गेले उठून !

महायुती फिस्कटली : मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना, पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून गेले उठून !

December 28, 2025
वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

महिलेची नजर चुकवून साखळी, अंगठी लांबवली

December 28, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon