• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंप्राळा हुडको परिसरात मतदानासाठी उत्साह

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिंप्राळा हुडको परिसरात मतदानासाठी उत्साह

पिंप्राळा हुडको परिसरात मतदानासाठी उत्साह

शेवटच्या टप्प्यात मतदारांच्या लांबच लांब रांगा

निवडणुकीच्या शेवटच्या तासांमध्ये पिंप्राळा हुडको परिसरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये मतदारांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. येथील मौलाना अबुल कलाम आझाद केंद्र आणि ज्ञानसाधना प्राथमिक विद्यालय या दोन्ही केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, नागरिक मतदानासाठी मोठी धावपळ करताना दिसत आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-15-at-16.51.20.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-15-at-16.51.12.mp4

मतदान केंद्रावर गर्दी वाढल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची शिस्तबद्ध कामगिरी आणि त्यांचा दरारा केंद्रावर स्पष्टपणे जाणवत असून, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस चोख भूमिका बजावत आहेत.

मतदानाची वेळ संपायला अवघा अर्धा तास शिल्लक असताना केंद्रावर मतदारांची झुंबड उडाली होती. अनेक नागरिक घाईघाईने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी धावपळ करत आहेत. आता साडेपाच वाजता पोलिसांकडून गेट बंद करण्यात आले असून गेट मधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या परिस्थितीत मतदारांना योग्य मार्गदर्शन करताना आणि प्रक्रिया सुरळीत पार पाडताना निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडत असल्याचे चित्र दिसून आले. उशिरापर्यंत रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदानाची संधी मिळावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.


 

 

Previous Post

जळगावात कार अडवून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास

Next Post

दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या  गळ्यातून मंगळसूत्र लांबवीले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या  गळ्यातून मंगळसूत्र लांबवीले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम

February 18, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon