• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोली दगडफेकीत जखमी होमगार्ड यांचा रिवार्ड देऊन सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2024
in जळगाव
0
शिरसोली दगडफेकीत जखमी होमगार्ड यांचा रिवार्ड देऊन सन्मान

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी दि. २८ मार्च रोजी एका मिरवणुकीवर दगडफेक होऊन होमगार्डसह काही तरुण जखमी झाले होते. स्वतः जखमी होऊन देखील शासकीय कर्तव्य पार पाडले म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. महेशवर रेड्डी यांनी होमगार्ड पंकज लक्ष्मण सापकर यांना पाच हजार रुपये रिवॉर्ड देऊन सन्मान केला.

शिरसोली प्रबो गावात शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर वराड गल्लीत दगडफेक झाली होती. यावेळी कर्तव्यापासून न हलता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडले. याकरिता होमगार्ड पंकज सापकर रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांचा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सन्मान केला.

तसेच माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. सदरहू घटनेतील ३२ संशयित आरोपींना न्यायमूर्ती कोलते यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनातर्फे ॲड.स्वाती निकम यांनी काम पाहिले.

Previous Post

बोगस विवाह करून फसवणारी टोळी सक्रिय ; दलाल, नवरीसह ७ जणांविरुद्ध तक्रार

Next Post

जामनेर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात

जामनेर येथे भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!