• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा तालुक्यात ३२ पैकी २१ महिला सरपंच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यात ९६ पैकी ३२ गावात दि. १३ रोजी शनिवारी सरपंच उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. यातील बहुतांशी ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक झाली. पिंप्री बु” प्र. भ. येथे ९ सदस्यांपैकी एक जागा रिक्त असल्याने आठ जणांमध्ये निवडणूक होवुन ईश्र्वर चिठ्ठीद्वारे सरपंच म्हणुन मोनिका महेंद्र पाटील तर उपसरपंच म्हणुन अर्जुन दशरथ सोनवणे यांची लाॅटरी लागली आहे. दि. १५ रोजी पुन्हा ३२ गावांमध्ये सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. वडगाव बु” प्र. पा. येथे चार सदस्य सहलीला गेले असता भिमा सोमा भिल यांचे निधन झाले होते. याच वेळी उर्वरित तीन सदस्य परत आल्यानंतर सरपंच निवडीत जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांनी सरशी करुन दाखवली.

पाचोरा तालुक्यात गाळण बु” येथे राजेंद्र रामा सावंत (सरपंच), अनिल नाना शिंदे (उपसरपंच), वाणेगाव – मनिषा दिलीप पाटील (सरपंच), जिजाबाई रमेश सौसारे (उपसरपंच), शिंदाड – ज्ञानेश्वर महादु तांबे (सरपंच), नरेंद्र विक्रम पाटील (उपसरपंच), सांगवी प्र. लो. कुमारी दिप्ती संजय पाटील (सरपंच), सुमित्रा गुणवंत पाटील (उपसरपंच), डोंगरगांव – आशाबाई निवृत्ती पाटील (सरपंच), विजय दौलत पाटील (उपसरपंच), वरसाडे प्र. पा. – लिलाबाई शिवराम राठोड (सरपंच), बाबुलाल आनंदा चव्हाण (उपसरपंच), वडगांव बु” प्र. पा. – ललिता भगवान पाटील (सरपंच), भुषण प्रभाकर पाटील (उपसरपंच), बाळद – ज्योती भगवान सोमवंशी (सरपंच), सचिन भैय्यासाहेब सोमवंशी (उपसरपंच), गोराडखेडा बु” – ज्योती जनार्दन पाटील (सरपंच), विजय गोपीचंद पाटील (उपसरपंच), बदरखे – मनोहर अण्णा ससाने (सरपंच), प्रशांत सुभाष गढरी (उपसरपंच), नेरी – सचिन विश्वासराव महाले (सरपंच), मनिषा मनोहर पाटील (उपसरपंच), सावखेडा खु” – दिपमाला शिवाजी परदेशी (सरपंच), विनोद गणेश तडवी (उपसरपंच), नांद्रा – आशाबाई भिकन पाटील (सरपंच), शिवाजी रमेश तावडे (उपसरपंच), वरखेडी – अलकाबाई धनराज विसपुते (सरपंच), धनराज राजु पाटील (उपसरपंच), भातखंडे – दिनेश जगतराव पाटील (सरपंच), नुनेश काशिनाथ कुमावत (उपसरपंच), गोराडखेडा खु” – विमलबाई धनराज पाटील (सरपंच), संगिता रविंद्र पाटील (उपसरपंच), लोहटार – मनिषा संजय वाणी (सरपंच), योगेश शिवराम माळी (उपसरपंच), घुसर्डी – बाबुराव अनंतराव देवकर (सरपंच), दिपाली हेमराज घुमरे (उपसरपंच), शेवाळे – योगेश कौतिक पाटील (सरपंच), शांताराम रामचंद्र वाघ (उपसरपंच), माहेजी – कमलबाई पंडित पाटील (सरपंच), कैलास नारायण पाटील (उपसरपंच), सार्वे बु” प्र. लो. भगाबाई बळीराम पाटील (सरपंच), गजानन भानुदास (उपसरपंच), खडकदेवळा खु” – उषाबाई सुदाम वाघ (सरपंच), नामदेव पुंडलिक दाभाडे (उपसरपंच), कुऱ्हाड खु” – संगिता कैलास भगत (सरपंच), अशोक तुळशीराम देशमुख (उपसरपंच), वेरुळी बु” – कल्पना काशिनाथ पाटील (सरपंच), सविता अनिल पाटील (उपसरपंच), कोल्हे – अशोक पंढरीनाथ सुरळकर (सरपंच), मुन्नी समिर शिंदे (उपसरपंच), पहाण – छायाबाई वाल्मिक पाटील (सरपंच), भिवसन जयराम पाटील (उपसरपंच), सारोळा खु” – सिमा शिवदास पाटील (सरपंच), अर्चना सिद्धार्थ अहिरे (उपसरपंच), कळमसरा – अशोक नारायण चौधरी (सरपंच), सिताबाई योगराज वाघ (उपसरपंच), पिंप्री बु” प्र. भ. – मोनिका महेंद्र पाटील (सरपंच), अर्जुन दशरथ सोनवणे (उपसरपंच), परधाडे – शशिकांत रमेश पाटील (सरपंच), काशीबाई पंडीत भिल (उपसरपंच), कासमपुरा – सतिष शामसिंग परदेशी (सरपंच), शितल दिपक शिंदे (उपसरपंच) व अंतुर्ली खु” प्र. लो. प्रविणबानो अजिज पिंजारी (सरपंच), गुलाब दौलत पठाण (उपसरपंच) याप्रमाणे ३२ ग्रामपंचायतीत २१ महिला सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.


 

 

Previous Post

…..तरीही खडसेंवर अन्याय – ना.जयंत पाटील

Next Post

शेतीला जोड धंदा म्हणून व्यवसाय करावा – हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतीला जोड धंदा म्हणून व्यवसाय करावा - हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon