जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात नव्याने ४०५ रुग्ण आढळले असून ८७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
जळगाव शहर-१६, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-३१, अमळनेर-२३, चोपडा-३६, पाचोरा-२८, भडगाव-२, धरणगाव-१४, यावल-२२, एरंडोल-२५, जामनेर-४८, रावेर-३१, पारोळा-१७, चाळीसगाव-५५, मुक्ताईनगर-१६, बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यात १०