• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यातून आतापर्यंत ३१६ बसेसमधून ७ हजार प्रवासी रवाना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- जिल्ह्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांच्या सीमेपर्यंत 273 बसेसद्वारे 6006 प्रवाश्यांना तसेच दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या विद्यार्थ्यांना 19 जिल्ह्यापर्यंत तर वाशिम जिल्ह्यातील मालेगावपर्यंत कामगार, मजूर यांच्यासाठी 43 बसेसमधुन 946 प्रवाशांना याप्रमाणे आतापर्यंत 316 बसेसमधून 6952 प्रवाशांना पोहचविण्यात आल्याची माहिती एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रण राजेंद्र देवरे यांनी दिली. एसटी बसमार्फत कामगार, मजूर, विद्यार्थी यांना रवाना करण्यापूर्वी या सर्वांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार या मजूरांना सोडण्याची आवश्यक ती कार्यवाही व खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. त्यानुसार संबंधित उपविभागीय अधिकारी, तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस अधिकारी यांनी पायी जाणाऱ्या मध्यप्रदेश, तेलंगाणा आणि छत्तीसगड या राज्यांतील मजुरांना एसटी महामंडळाची बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या नागरिकांना विविध सामाजिक संस्था, व्यक्तींमार्फत फूड पॅकेट देण्यात आले. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, सॅनिटाईज करुन त्यांना रवाना करण्यात आले. तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. यावेळी एस.टी. महामंडळासह महसुल, पोलीस, आरोग्य विभाग व परिवहन विभागाचे अधिकारी मेहनत घेत आहे.
जळगाव हा जिल्हा मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर जिल्हा असल्याने याठिकाणी इतर जिल्ह्यातून पायी आलेले अनेक मजूर लॉकडाऊनमुळे अडकले होते. शासनाच्या निर्णयानुसार या मजूरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजूरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत तसेच दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यापर्यंत तर राज्यांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मालेगावपर्यंत एसटी महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील विविध आगारातून 316 बसेस सोडण्यात आल्या. यामध्ये चोरवड या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत 201 बसेस, देवरी या छत्तीसगड राज्याच्या सीमेपर्यंत 71 बसेस व दिलोरा या तेलंगाणा राज्याच्या सीमेपर्यंत 1 आणि दिल्ली येथून रेल्वेने आलेल्या तसेच राज्यातील मालेगाव, (जि. वाशिम) येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी 43 बसेस याप्रमाणे गेल्या दहा दिवसात 316 बसेसमधून एकूण 6 हजार 952 प्रवाशांना या राज्यांच्या सीमेपर्यंत व राज्यातंर्गत रवाना करण्यात आले. आज ( 19 मे रोजी) एका दिवसात मध्यप्रदेशसाठी 2 बसेसमधून 44 तर छत्तीसगडसाठी 4 बसेसमधून 88 असे एकूण 6 बसेसमधून 132 प्रवासी रवाना करण्यात आले.


 

 

Previous Post

गाडेगावच्या सुप्रीम कंपनीच्या गेटसमोर गोंधळ घालणाऱ्या १२ जणांवर गुन्हा

Next Post

होम क्वारंटाईन असतानाही विनाकारण फिरणाऱ्या चौघांवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

होम क्वारंटाईन असतानाही विनाकारण फिरणाऱ्या चौघांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon