• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हायड्रोजन बॉम्बची भाषा करणाऱ्यांना लंवगीही लावता आली नाही – आ. आशिष शेलार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 10, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. मुन्ना यादव, हाजी हराफत यासह अनेक भाजप संबंधित पण त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत.

म्हणूनच महामंडळ दिले गेले. मात्र, रियाज भाटी हा आधी काँग्रेसचा पदाधिकारी होता. आता राष्ट्रवादीचाच आहे. रियाज भाटी याला राष्ट्रवादीने सुरक्षित ठिकाणी पळविले आहे, अशी शंका आहे, असा आरोप भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर शेलार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणाऱ्यांना लंवगीही लावता आली नाही. त्यात त्यांचे हात पोळले. मलिक यांची हतबलता घालमेल पुन्हा दिसली. मलिक यांनाच ऑक्सिजन गरज लागणार आहे. मलिक यांनी जी नाव घेतली त्यातून फडणवीस यांचा संबंध थेट काहीच नाही, असे शेलार म्हणाले.

मलिक यांनी संपूर्ण सरकारची यंत्रणा कामाला लावली पण उपयोग झाला नाही. मुन्ना यादव, हाजी हराफत यासह अनेक भाजप संबंधित पण त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत. म्हणूनच महामंडळ दिले गेले. हाजी हारफत, हाजी हैदर यांच्यावर दोन वर्षात एनसी ही दाखल नाही, गुन्हेगारांना राजाश्रय तुम्ही देता, असा आरोप शेलार यांनी यावेळी केला.

इम्रान आसल्म शेख काँग्रेसचा सचिव होता. त्याला अटक केली. काँग्रेससंबंधित होता. आता राष्ट्रवादीचा पदाधिकार आहे. कोणालाही बदनाम करण्याचा प्रयत्न फोटोवरुन करू नका, एक बोट दाखवले तुमच्यावर चार बोट येतील. रियाज भाटी सुरक्षित पळवून ठरवण्याचे काम राष्ट्रवादीने केले नाही ना? सचिन वाझे प्रकरणातही रियाज भाटी नाव आहे. म्हणून पळवले का, असा सवाल शेलार यांनी केला आहे.

नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यांना हर्बल तंबाखू कमी पडत आहे का? जावाई म्हणणं खरं करण्यासाठी नवाबी पातळी गाठू नका. दोन एसआयटी चौकशी तपास सुरु का, मुद्दाम अल्पसंख्यक समाजातील एका नेत्याचे नाव पुढे याव यासाठी मलिक प्रयत्न करतात का, आदी सवाल शेलार यांनी उपस्थित केले.


 

 

Previous Post

फडणवीस यांच्या सत्ता काळात बनावट नोटांचे जाळे पसरले – मलिक

Next Post

कुरंगी येथे हल्लाखोर वानरांना पकडण्यात वनविभागाला यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुरंगी येथे हल्लाखोर वानरांना पकडण्यात वनविभागाला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026
जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
1xbet russia

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026
जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon