• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पती पत्नीचा वाद सोडवण्यास जाणा-या एकाची हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 16, 2023
in Uncategorized
0
चिमुकलीचे तोंड दाबून हत्या ; मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

धरणगाव तालुक्यातील घटना

धरणगाव (प्रतिनिधी ) – पती पत्नीचा वाद सोडवण्यास जाणा-या एकाची हत्या करण्यात आली आहे तर घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिसन भोडा नरगावे (वय ४०)असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथील रामजी ऑईल मिल मधे काम करणारा मजूर नजरीया शुभाराम कुमारीया हा त्याची पत्नी बानुबाई सोबत वाद घालून शिवीगाळ करत होता. पती पत्नीमधील मोठमोठ्याने सुरु होता. गोटू भोडू नरगावे हा त्यांचा वाद मिटवण्यासाठी आला. आमच्या पती पत्नीच्या वादात तु का पडतो असे म्हणत नजरीया कुमारीया याने गोटू नरगावे याला दारुच्या नशेत मारहाण सुरु केली. गोटू नरगावे याला होत असलेली मारहाण बघून बिसन नरगावे हा त्याचा बचाव करण्यासह पुढे आला. मात्र वाद मिटण्याऐवजी बानुबाईचा पती नजरीया याने बिसन नरगावे याला विटेने मारहाण सुरु केली. बिसन याच्या डोक्यावर, तोंडावर आणि छातीवर मारहाण झाल्याने बिसन हा गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय विद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी गोटू भोडा नरगावे (रा. करचोली ता. सेंधवा जिल्हा बडवाणी ह.मु. वराड बुद्रुक – धरणगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नजरीया कुमारीया याच्याविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाळधी दुरक्षेत्राचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत. संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.


 

Tags: #crime #hatya #khun #murder
Previous Post

पारोळ्यात डांबर चोरांवर आयजीच्या पथकासह पोलिसांची धडक कारवाई

Next Post

वर्दळीच्या रस्त्यावरील मेडिकल दुकान फोडून मुद्देमाल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वर्दळीच्या रस्त्यावरील मेडिकल दुकान फोडून मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon