• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करणार – डॉ. हर्षल माने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

चाळीसगाव (प्रतिनिधी ) ;- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चाळीसगाव तालुक्यातील शिवसैनिक काम करीत असून शिवसेनेच्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या निष्ठेने आपले अस्तित्व टिकून आहेत चाळीसगाव तालुका शिवसेनेसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन आपण येथील शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सतत वेळ देऊ असे प्रतिपादन आज चाळीसगाव तालुका शिवसेनेच्यावतीने नवनियुक्त जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी शिवसेना मेळाव्यात केले.

यावेळी डॉ. हर्षल माने यांचा चाळीसगाव तालुका व शहर शिवसेना शाखेतर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांचा सत्कार यावेळी केला. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत तालुक्यातून पक्षाला घवघवीत यश मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने जास्तीत जास्त काम करावे असे आवाहन करतानाच पक्षात नवचैतन्य निर्माण होण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देऊन संघटनात्मक बदल करण्याचे संकेतही त्यांनी दिलेत. यावेळी उपस्थित असलेल्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे तुकाराम पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून तालुका शिवसेने समोरील आव्हाने व समस्या तसेच संघटनेचे बळ याबाबत माहिती दिली . यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण शहर प्रमूख नाना कुमावत भीमराव खलाणे सुनील गायकवाड संजय ठाकरे प्रतिभा पवार सविता कुमावत अनिल राठोड हिम्मत निकम अनिल पाटील वसीम चेअरमन रामेश्वर चौधरी मुराद पटेल नाना शिंदे जगदीश महाजन सागर पाटील चेतन कुमावत विलास भोई व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना प्रवेश
यावेळी नूतन जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत शिरसगाव येथील मनोज निकम गणेश निकम विजय निकम अजय निकम युवराज निकम अलवाडी येथील प्रवीण देविदास बागुल ,जिभाऊ वना कोळी ,अण्णाजी भाऊ कोळी ,समाधान प्रताप पाटील ,जामडी येथील गजेंद्र परदेशी, महंमद शेख, भाईदास शेलार ,भोरस येथील चिरागदिन इम्रान शेख आसिफ सय्यद यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पदी सविता कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र सातपुते यांनी केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2021/06/WhatsApp-Video-2021-06-24-at-6.54.50-PM.mp4

 

 

Previous Post

छळाला कंटाळून आव्हाणे येथील विवाहितेची रेल्वेखाली आत्महत्या

Next Post

जिल्ह्यात ३५ कोरोना रूग्ण आढळले; १५९ रूग्ण बरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात ३५ कोरोना रूग्ण आढळले; १५९ रूग्ण बरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026
बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon