• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात वाहनाची हरणाला धडक ; उपचाराविना झाला मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

बेजबाबदार वनाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी -मनसे

यावल (प्रतिनिधी) ;- तालुक्यातील भुसावळ यावल रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता वाघळूद फाट्याजवळील नाल्याच्या कडेला घडली. मात्र जखमी हरिणाला उपचारासाठी वनविभागात आणले असता त्या हरिणावर वेळीच उपचार न झाल्याने ते दगावले. दरम्यान हरीण जखमी अवस्थेत आढळल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी वन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

अज्ञात वाहनांच्या धडकेत आज ६ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने यावल येथील मनसेचे कार्यकर्ते विक्की बाविस्कर यांनी यावल येथील मिनिडोर चालक प्रशांत बारी यांच्यासह भुसावळहुन मिनिडोअर मध्ये येत असतांना त्यांनी घटना स्थळावरून जखमी हरिणास उचलुन उपचारासाठी यावल येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले . परंतु वन अधिकारी विशाल कुठे यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान पाच वर्षीय हरिणावर दिड तासापर्यंत वनविभागाकडुन कुठलेही प्रयत्न झाले नसल्याने अखेर त्या हरणाचा तडफडुन मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी हरिणाच्या मृत्यूस जबाबदार व दुर्लक्ष करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.यावेळी तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , विक्की बाविस्कर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

Next Post

पुणे प्रभाग रचना, वॉर्ड रचनेत आम्हीही हस्तक्षेप नक्‍की करू – संजय राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुणे प्रभाग रचना, वॉर्ड रचनेत आम्हीही हस्तक्षेप नक्‍की करू - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026
 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon