• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बालकावर कुत्र्याचा हल्ला; जीएमसीत झाले वेळेवर उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2021
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0

जळगाव : –पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील एका लहान मुलावर शनिवारी संध्याकाळी कुत्र्याने जबर हल्ला केला. त्यात त्याचा कान व चेहरा जखमी झाला. या अवस्थेत त्याच्यवर प्राथमिक उपचार झाले. मात्र इंजेक्शन कुठे मिळेना. अशावेळी मुलाच्या पालकांनी रविवारी २३ मे रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. अधिष्ठातांनी तात्काळ आपत्कालीन विभागात मुलाला दाखल करून घेत औषधोपचार केले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभाग (नेत्रकक्ष) येथे दररोज कुत्रा चावला म्हणून औषधोपचार करण्यासाठी रुग्ण येत आहेत. शनिवारी २२ मे रोजी कळमसरा येथे संध्याकाळी अंगणात खेळत असताना यश महेंद्र सोनवणे या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. त्याने आरडाओरड केल्यामुळे इतरांनी कुत्र्याला हाकलले. मात्र या हल्ल्यात मुलाच्या कानाला, चेहऱ्याला जबर जखम झाली. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार झाले. मात्र आवश्यक इंजेक्शन नसल्याने त्याच्या पालकांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना फोन करून मदत मागितली. त्यांनी तत्काळ त्याला होकार दिला.

दुपारी १. ३० वाजता यशला घेऊन त्याचे वडील महेंद्र सोनवणे व नातेवाईक अधिष्ठातांकडे आले. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी तत्काळ त्याला आपत्कालीन कक्षात पाठवून इंजेक्शन उपलब्ध करून देत इतर औषधोपचार केले. त्यामुळे मुलाला दिलासा मिळाला. संध्याकाळी ५ वाजता अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी आपत्कालीन विभागात जाऊन बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली. पालकांशी संवाद साधित धीर दिला. बालकावर वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे आभार मानले. मुलाच्या उपचारासाठी डॉ. अजय सोनवणे, डॉ. सतीश सुरळकर, डॉ.अश्विनी, परिचारिका यास्मिन शेख, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

दिलासा : जिल्ह्यात आज ३६२ कोरोना रुग्ण आढळले

Next Post

रिक्षा चालक बांधवांसाठी मदतकक्ष

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रिक्षा चालक बांधवांसाठी मदतकक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट
1xbet russia

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जैन कंपनी

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon