मुंबई , पुण्याच्या फेऱ्या वाचवून किफायतशीर उपचारांच्या सुविधा
जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलची सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक ओ.पी.डी.आता जळगावमध्ये होते आहे. या हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर रुग्णांची तपासणी करीत आहेत. रुग्णांनी गुढघेदुखी, खुब्याचे दुखणे, तसेच इतर सांध्यांच्या विकारांवर आणि दुखण्यांवर तपासणी, निदान आणि उपचार करून घ्यावे हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये.
शास्त्रशुद्ध व आधुनिक उपचार सुविधेचा लाभ घेत रुग्णांनी आपले शरीर निष्क्रिय होऊन हालचालींवर अशा आजाराच्या त्रासातून बंधने येतील ही अनाठायी भीती मनातून कायमची काढून टाकावी , असे आवाहन अस्थिरोग तज्ञ डॉ. श्याम ठक्कर यांनीं केले आहे. (शनिवार, दि. २७ नोव्हेंबर) रोजी उपचार व तपासणीसाठी नाव नोंदणी करावी व आयकॉन हेल्थ केअर सर्व्हिसेस अँण्ड डायग्नोस्टिक सेंटर, महेश प्रगती मंडळ जवळ, रिंग रोड,जळगाव येथे शनिवारी वेळ सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत उपस्थित राहावे. तपासणीला येतांना पूर्व नावनोंदणीसाठी 9673859185 आणि 8668794817 या क्रमांकांवर संपर्क साधावा