• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुरुभक्ती करतांना कोणत्याही गोष्टीची औपचारिकता नको – महामंडलेश्‍वर महाराज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2021
in Uncategorized, जळगाव
0

फैजपूर (प्रतिनिधी) – गुरुभक्ती करतांना कोणत्याही गोष्टीची औपचारिकता नको, गुरू-शिष्याच्या नात्यात केवळ फुल, हार, दक्षिणा या बाबींची आवश्यकता नसून गुरु तत्वाचे पालन आचरण करणे हीच खरी गुरूपूजा होय, असे महत्वपूर्ण आशिर्वचन येथील सतपंथ संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

राम रायाला आपल्या झोपडीपर्यंत खेचून आणण्यासाठी शबरी भिल्लीनची भक्ती, श्रद्धा, विश्वास याच बाबी कारणीभूत ठरल्या. तिच्याजवळ फुल, हार, दक्षिणा या कोणत्याही गोष्टी नव्हत्या. अशीच आपली गुरु विषयी श्रद्धा व वागणूक पाहिजे. मी माझे गुरु जगन्नाथ महाराजांशी अशाच प्रकारे वागलो आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून आज हे वैभव आपल्याला बघावयास मिळत आहे. गुरूंना दुःख होईल असे न वागता आपण सर्वांनी त्यांना आवडेल अशी असिम भक्ती करावी व आपले जीवन धन्य करावे असे गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांनी सांगितले.

कोरोना काळ असल्याने शासनाच्या नियमाचे पालन करून सकाळी येथील सतपंथ मंदिरात घटपूजा झाली आणि गुरु पादुका पूजन करण्यात आले. तदनंतर संजीव किसन महाजन यांनी सपत्नीक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांचे पाद्यपूजन केले.

गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक 21 व 22 जुलै रोजी सायंकाळी आठ ते नऊ यादरम्यान ‘भाव सत्संग’ हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला साधारण आठ ते दहा हजार भक्तगण जगभरातून लाईव्ह होते. त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत या कार्यक्रमाचा लाभ घेतला.


 

 

Previous Post

केळी पीकविमा योजनेत आकड्यांची गडबड अनेक शेतकऱ्यांचा वंचित ठेवण्याचा घाट – शेतकरी संघटनेचा आरोप !

Next Post

आडगाव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांला समाज कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आडगाव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांला समाज कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon