• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सहा लाखांचे गुरांचे मांस , चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ ते जळगाव दरम्यान महामार्गावरून गुरांचे मांस वाहून नेले जात असल्याची माहिती मिळाल्याने लावलेल्या सापळ्यात एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने वाहनासह मांस व चालकास ताब्यात घेतले . 3960 किलो वजनाचे मांस 27 प्लॅस्टीकच्या कॅनमधून वाहतुक केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

भुसावळ येथून जळगावच्या दिशेने एमएच 46 एआर 0729 या टाटा कंपनीच्या मालवाहू चारचाकी वाहनातून गुरांची अवैध मांस वाहतुक होत असल्याची गोपनीय माहीती पो.नि. प्रताप शिकारे यांना समजली होती. त्यानुसार स.पो.नि. अमोल मोरे, पो.उप.निरीक्षक रविंद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. संजीव किरंगे, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. प्रदीप पाटील, पो.ना. सुधीर साबळे, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. किशोर पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, पो.कॉ. गोविंदा पाटील, पो.कॉ. इम्रान बेग आदींनी महामार्गावरील कालींका माता मंदीराजवळ सापळा रचला.

हे वाहन नजरेस पडताच त्याला अडवण्यात आले. वाहनचालक आजम शेख रऊफ (रा. स्वामी नारायण नगर सावदा ता. रावेर जि. जळगाव) याच्या कब्जातील वाहनाची तपासणी केली असता त्यात मांसाने भरलेल्या प्लॅस्टीच्या 27 कॅन आढळून आल्या. सुमारे 5 लाख 94 हजार रुपये किमतीचे मांस व 5 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकुण 10 लाख 94 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणून जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी संजय धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Previous Post

२ तरुण बुडाल्याने वाढदिवसाच्या आनंदावर विरजण

Next Post

वडली शिवारातून ट्रक्टरच्या ट्रॉलीची चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वडली शिवारातून ट्रक्टरच्या ट्रॉलीची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

June 29, 2025
तलावातून बाहेर येताना विजेच्या खांब्याला स्पर्श होताच म्हैस चिटकली !
1xbet russia

तलावातून बाहेर येताना विजेच्या खांब्याला स्पर्श होताच म्हैस चिटकली !

June 29, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

लक्झरी बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवासी गंभीर जखमी, गुन्हा दाखल

June 29, 2025
भरधाव कंटेनरच्या धडकेत पायी जाणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
1xbet russia

भरधाव कंटेनरच्या धडकेत पायी जाणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

June 29, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

June 29, 2025
तलावातून बाहेर येताना विजेच्या खांब्याला स्पर्श होताच म्हैस चिटकली !

तलावातून बाहेर येताना विजेच्या खांब्याला स्पर्श होताच म्हैस चिटकली !

June 29, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon