• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुन्हेगार विशाल चौधरीवर एमपीडीएची दुसरी कारवाई : कोल्हापूर कारागृहात रवाना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in क्राईम, जळगाव
0
गुन्हेगार विशाल चौधरीवर एमपीडीएची दुसरी कारवाई : कोल्हापूर कारागृहात रवाना

अमळनेर पोलीस स्टेशनचा प्रस्ताव

अमळनेर (प्रतिनिधी) :- येथील भोईवाड्यातील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी (वय ३२) याच्यावर दुसऱ्यांदा एमपीडीए कारवाई करून त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

विशाल याच्यावर दहशत निर्माण करणे, दुखापत करणे, दारू तयार करून कब्जात बाळगणे, विक्री करणे, जबरी चोरी, हातात शस्र घेऊन दहशत निर्माण करणे असे सात गुन्हे दाखल होते. त्याच्यावर पाच वेळा प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली. तरी देखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही म्हणून त्याच्यावर यापूर्वीही एमपीडीए कारवाई करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्याची मुक्तता करण्यात आली होती.

तो परत आल्यानंतर त्याने स्थानिक लोकांशी वाद घालून भोईवाड्यातील मंदिरातील वस्तू पेटवल्या म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो कारागृहात होता. गणेशोत्सव व ईद सण आटोपल्यावर तो अमळनेर शहरात आला होता. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्यामार्फत विशाल याचा एमपीडीए प्रस्ताव तयार केला.

पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाला मान्यता दिल्यावर त्याला स्थानबद्ध करून कोल्हापूर रवाना करण्याचे आदेश दिले. दिनांक २८ रोजी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , मिलिंद सोनार, विनोद संदानशीव, उज्वल म्हस्के, मंगल भोई यांचे पथक त्याला कोल्हापूर कारागृहात नेण्यासाठी रवाना झाले. विशालला झामी चौक परिसरातून अटक करण्यात आली. त्याला पकडण्यासाठी वरील पथकासह सिद्धांत शिसोदे ,अमोल पाटील, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे, निलेश मोरे, चरणदास पाटील या पोलिसांचेही सहकार्य लाभले.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #police
Previous Post

आजाराला कंटाळून तरुणाची झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या

Next Post

प्रौढाचा खिडकीला दोर बांधून गळफास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रौढाचा खिडकीला दोर बांधून गळफास

प्रौढाचा खिडकीला दोर बांधून गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू
1xbet russia

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

August 2, 2026
कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार
1xbet russia

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

August 2, 2026
जळगावच्या बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र लांबवीले
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

अतिवृष्टीचा फटका : भडगाव तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू

August 2, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर बसस्थानक परिसरातून १६ हजारांची ॲक्टिव्हा दुचाकी लांबवली 

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon