• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भोलाणे – कानसवाडे – शेळगाव – कडगाव परिसरात गुलाबभाऊंचेच वारे !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2024
in खान्देश, जळगाव
0
भोलाणे – कानसवाडे – शेळगाव – कडगाव परिसरात गुलाबभाऊंचेच वारे !

शेळगाव येथे ट्रॅक्टरवर, भोलाणे येथे बग्गीतून तर कानसवाडे येथे घोड्यावरून रॅली ; समाज बांधवांचे मिळतंय भक्कम पाठबळ

जळगाव ;- गुलाबराव पाटील यांचा प्रचार जोमाने सुरू असून, त्यांना सर्व समाज बांधवांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव व त्यांच्या प्रेमापोटी शेळगाव येथे ट्रॅक्टरवर, भोलाणे येथे बग्गीतून तर कानसवाडे येथे घोड्यावरून भव्य रॅली काढण्यात येवून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत विकासाची हमी दिली. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रचारा दरम्यान शेतकरी वर्गाशी संवाद साधत अनोख्या शैलीने नागरिकांचे लक्ष वेधले. या ठिकाणी समाज बांधवांनी भक्कम पाठबळ दिले असून महिलांचा उत्स्फूर्त सहभागदेखील विशेषत्वाने जाणवला.

माजी महापौर ललित कोल्हे, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती जनाआप्पा कोळी, जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू, सोनवणे, वसंत भालेराव, तुषार महाजन अजय महाजन, श्याम कोगटा, भोलाणे, कानसवाडे, शेळगाव व कडगाव येथील देविदास कोळी , नरेंद्र सपकाळे, नाना सोनवणे, कैलास कोळी, समाधान कोळी , सोमा कोळी , नरेंद्र सपकाळे, योगेश कोळी, नवल कोळी, किरण धनगर, युवराज कोळी , नाना सोनवणे, सरपंच संजय कोळी, नारायण कोळी, सुनील धनगर, कृष्णा कोळी, रामकृष्ण सोनवणे, योगेश कोळी, नंदू कोळी, गणेश पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील, चेतन पाटील, विशाल सपकाळे, किरण धनगर, भूषण पाटील , अनिल कोळी मेघश्याम पाटील, पुंडलिक कोळी, कौतिक धनगर, समाधान पवार, सतीश पाटील, यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य महा युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Previous Post

सिलेंडर स्फोटात जखमी सेंटर चालकाचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू

Next Post

महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ उद्या पहूर येथे सभा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ उद्या पहूर येथे सभा

महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारार्थ उद्या पहूर येथे सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon