• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मध्यस्थी करणे भोवले ; ग्रामपंचायत सदस्यावर चॉपरने वार

शिरसोली जवळच्या हॉटेल प्रशांत बाहेर रात्री थरार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली गावाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ग्राहक व हॉटेल मालकात सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणे एकाला चांगलेच भोवले आहे. शिरसोली गावाच्या ग्रामपंचायत सदस्याला मध्यस्थी केली म्हणून त्याच्यावर चॉपरने तीन वार करून तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे.

नितीन अर्जुन बुंधे (वय – 34, रा. शिरसोली प्र.बो., ता. जि.जळगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. शिरसोली गावाजवळ जळगाव रस्त्यावर असलेल्या प्रशांत हॉटेलमध्ये जेवणाचे बिल देण्यावरून हॉटेल मालक आणि एका ग्राहकात वाद सुरू होता. ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, भाजीचा रस्सा पाणी पाणी दिला. परंतु त्या हॉटेल मालकाने बिल लावलं यावरून हा वाद पेटला.

हा वाद तेथे असलेल्या ग्रामपंचायत सदस्य नितीन बुंधे यांनी पाहिला. त्यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने ग्राहक सोबत असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या दोन मित्राला बोलावून घेतले. दोन्ही जणांनी नितीन बुंधे याच्यावर गैरसमजुतीतून पाठीत चोपरने वार करून लाकडे दांडक्याने जबर मारहाण केली. नितीन बुंधे रक्तबंबाळ स्थितीत खाली पडताच एकच धावपळ उडाली.

नागरिकांनी त्यास जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी प्रथमोपचार झाल्यानंतर नितीन बुंधे यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनेची माहिती पोलीस घेत असून संशयित मारेकरी कोण आहेत याबद्दल पोलीस विचारपूस करीत आहेत. हाॅटेल मध्ये व बाहेर सीसीटीव्ही फुटेज आहे. अद्यापपर्यंत एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नाही आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/grapsadsyavar-choparne-var-1/
Previous Post

जय जय परशुराम जयघोष… लेझीम, ढोल पथकांचा निनाद अन् समाजबांधवांचा ओसंडून उत्साह…

Next Post

कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या ; महावितरणचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या ; महावितरणचे आवाहन

कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची काळजी घ्या ; महावितरणचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी
1xbet russia

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

June 22, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

पाचोरा येथे आ. किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

June 22, 2025
महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी

जळगावात महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम, ‘कुसुम मनोहर लेले’ द्वितीय..!

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon