• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावचा लाचखोर ग्रंथपाल अँटीकरप्शनच्या जाळ्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2023
in Uncategorized
0

वेतनश्रेणी मंजूर करण्यासाठी घेतली लाच

करगाव माध्यमिक आश्रमशाळेतील घटना

चाळीसगाव (प्रतिनिधी) :- कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून आणण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच स्वीकारताना तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचे ग्रंथपाल श्रीकांत गुलाब पवार (३८) यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करगाव आश्रमशाळेचे ४१ वर्षीय कर्मचारी या प्रकरणात तक्रारदार आहेत. तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी फोन पेवर पवार यांनी १५ हजारांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक, इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नतीची थकीत रक्कम ८५ हजार हि टक्केप्रमाणे १२ हजारांची लाच पवार यांनी मागितली. त्यात तडजोड होवून ७ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.


 

 

Tags: : https://kesariraj.com/granthpal-anticruptionchya-jalyat/#chalisgon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, जमावाकडून वाहनाची तोडफोड

Next Post

दहाड स्मृती क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, पहिल्या दिवशी  स्वराज रेडियन्स, गोल्डन इलेव्हन संघ विजेते

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दहाड स्मृती क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, पहिल्या दिवशी  स्वराज रेडियन्स, गोल्डन इलेव्हन संघ विजेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील
1xbet russia

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह
1xbet russia

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य पुलाखाली पडले, जागीच ठार !

March 26, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांचा वीजपुरवठा कधीही होऊ शकतो खंडित

March 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

March 26, 2026
जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

March 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon