• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी ग्रामीण इंडस्ट्रीजची स्थापना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2020
in जळगाव
0

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार फलकाचे उदघाटन

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात अनेक उद्योजकांनी त्यांच्या कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्या विविध समस्या सोडविणे आणि सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात ही संघटना मोलाची भूमिका पार पाडेल, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकान्वये अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी दिली आहे.

याबाबत असोसिएशनचे उद्देश सांगताना ते म्हणाले की,जळगाव तालुक्यातील उमाळा-नशीराबाद रोड परिसरात अनेक छोटे-मोठे उद्योजकांनी विविध कंपन्या सुरू केल्या आहे. आता जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशन या संस्थेतर्फे उद्योजकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.तसेच उदयोजकाच्या विविध अडचणी व समस्या सोडविणे या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीज असोसिएशनच्या फलकाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दि. २२ रोजी रविवारी सकाळी १० वाजता उमाळा -नशिराबाद रोड जवळील भाग्यश्री पॉलीमर्सच्या समोर होणार आहे. कार्यक्रमास अध्यक्ष सचिन लढ्ढा, उपाध्यक्ष दीपक चौधरी, सचिव हमीद मेमन, खजिनदार राजीव बियाणी,व सदस्य आदी उपस्थित राहणार आहे.


 

 

Previous Post

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त पाचोऱ्यात फुड पॅकेटचे वाटप

Next Post

जिल्ह्यात आज ३८ रुग्ण आढळले तर ४० बरे झाले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आज ३८ रुग्ण आढळले तर ४० बरे झाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026
जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
1xbet russia

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

April 13, 2026
जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

जळगाव शहर पोलिसांकडे जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon