• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोपाळ नगर परिसरात दोन घरे फोडली, लाखाचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

भुसावळात चोरट्यांचा हैदोस

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गोपाळ नगर भागातील दोन बंद घरे फोडून सुमारे ९९,६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डी.एल. हिंदी हायस्कूलच्या मागे असलेल्या गोपाळ नगर परिसरात राहणारे लखन सुखराज शर्मा (३७) हे दि. २४ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख असा एकूण ८५,६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.  केवळ शर्मा यांचेच घर नव्हे, तर चोरट्यांनी शेजारील एका साक्षीदाराचे घरही लक्ष्य केले. दि. २७ ते २८ जानेवारीच्या दरम्यान या घरातूनही १४ हजार रुपये किमतीचे दागिने आणि २,९०० रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. दोन्ही घरांतून एकूण ९९,६०० रुपयांची चोरी झाली आहे.

याप्रकरणी लखन शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शहरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

Next Post

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

February 9, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

गोपाळ नगर परिसरात दोन घरे फोडली, लाखाचा ऐवज लंपास

February 9, 2026
‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले
1xbet russia

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात
1xbet russia

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे मंगळसूत्र लांबवले

February 9, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

गोपाळ नगर परिसरात दोन घरे फोडली, लाखाचा ऐवज लंपास

February 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon