• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील जीवनावर मार्गदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 8, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील जीवनावर मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) :-गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगांव येथे विद्यार्थ्यांसाठी भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील जीवन या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन  ७  नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून विंग कमांडर रवि सचिन (कमांडींग ऑफीसर ६, ए.एस.सी, एएफ), सर्जट डिगंबर सिंग, कॉर्पोरल भंवर सिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, कार्यक्रम समन्वयक तथा टी.पी.ओ. डॉ विजयकुमार वानखेडे, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक विंग कमांडर रवि सचिन यांनी विद्यार्थ्याना भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील सेवा प्रवेशोत्तर जीवन, त्याचप्रमाणे  वायुसेनेत भरती होण्यासाठीची पात्रता, विविध मार्ग, व परिक्षेसंबंधी मार्गदर्शन केले. त्यानंतर काही सूक्ष्म उपक्रम घेवून त्यांनी बक्षीस वितरण केले. सदर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.
नवीन क्षेत्राबद्दलची माहिती मिळाल्याचा आनंद झाला. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ.केतकी पाटील यांनी कौतुक केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शिक्षक वर्ग तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयेश खडसे व आभारप्रदर्शन अदिती पवार या विद्यार्थ्यांनी केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavarit-vayusenetil-rojgar/
Previous Post

रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्याल जळगांवतर्फे तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील जीवनावर मार्गदर्शन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्याल जळगांवतर्फे तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!