स्पार्क २०२६ उत्साहात सुरुवात!

स्पार्क २०२६ चे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.प्रा. नयना झोपे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले यावेळी संचालक डॉ. प्रशांत वारके देखील उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग याबद्दल मार्गदर्शन केले.२० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत स्पार्क २०२६ अंतर्गत प्रोफेशनल डे (स्पोर्ट्स डे) मिस मॅच डे अँड किड्स डे रांगोळी, चॉकलेट डे, मेहंदी ,ट्रॅडिशनल डे, प्रेस कॉन्फरन्स ,सोशल ऍक्टिव्हिटी, कल्चरल डे ,डान्स, सिंगिंग, ड्रामा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. चारुशीला चौधरी यांच्या मार्गदर्शनाने होत आहे.









