• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी सीबीएसई स्कुल जळगावचा प्रेशित वारके जेईई मेन मध्ये अव्वल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गोदावरी सीबीएसई स्कुल जळगावचा प्रेशित वारके जेईई मेन मध्ये अव्वल

जळगाव (प्रतिनिधी ) – अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा जेईई मेनचा निकाल जाहीर झालेला असून गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचा प्रेशित वारके जेईई मेन दुसर्‍या स्तरांमध्ये ९९.६३% गुण मिळवून अव्वल आला आहे.

प्रेशीत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचा बारावीचा विद्यार्थी तसेच गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च तथा गोदावरी फॉउंडेशचे मॅनेजमेंट गुरू डॉ. प्रशांत वारके आणि डॉ. नीलिमा वारके यांचा चिरंजिव  ९९.६३% गुण मिळवून बाजी मारली आहे. प्रेषितने पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर  अव्वल स्थान पटकावले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष .डॉ. उल्हास पाटील ,  सचिव डॉ. वर्षा पाटील , संचालिका डॉ.केतकीताई पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील आणि  गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या, सौ. निलिमा चौधरी , तसेच सर्व शिक्षक वृंदांनी प्रेषितचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आणि पुढील  भविष्याच्या वाटचालीसाठी व यशस्वीतेसाठी आशीर्वाद दिले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavari-preshit-varke-jee-aval/
Previous Post

शिरसोली, चिंचोली धानवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांचे जोरदार स्वागत

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

घरासमोरून ‘हंटर 350’ बुलेट लंपास

May 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; तब्बल २.९६ लाखांचा ऐवज लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon