• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास नॅक मानांकन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2023
in आरोग्य, खान्देश, जळगाव
0
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास नॅक मानांकन

जळगाव (प्रतिनिधी ) – नर्सिंग क्षेत्रातील शिक्षण व करिअर साठी विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ रित्या मार्गदर्शन करणाऱ्या गोदावरी नर्सिंग महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन परिषद ( नॅक) ने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये (बी प्लस) मानांकन दिले आहे. ही बाब महाविद्यालयाच्या प्रगतीत गौरवास्पद आहे.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालय हे पहिल्यादांच नॅक च्या पहिल्या सायकल मध्ये गेले असून बी प्लस श्रेणी मिळवून यशस्वी ठरले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षण सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असावे हे संस्थेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांचे ध्येय आहे. गोदावरी नर्सिंग महाविद्यालय हे सन २००३ पासून सुरू झाले असून आज पर्यंत अनेक विद्यार्थी परदेशात, तसेच शासकीय, निम शासकीय नोकरी , प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत.
संस्थेच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, श्री सुभाष पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,पालक माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavari-narsing-mahavidyalay-5/
Previous Post

एमपीडीए अंतर्गत एकाचे आदेश रद्द तर एकास अंतरिम जामीन मंजूर

Next Post

अग्निविर अंतर्गत नेव्ही मध्ये निवड झालेल्या अग्निविर कल्पेश सपकाळेचा डॉ केतकी पाटील यांनी केला सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अग्निविर अंतर्गत नेव्ही मध्ये निवड झालेल्या अग्निविर कल्पेश सपकाळेचा डॉ केतकी पाटील यांनी केला सत्कार

अग्निविर अंतर्गत नेव्ही मध्ये निवड झालेल्या अग्निविर कल्पेश सपकाळेचा डॉ केतकी पाटील यांनी केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!