जळगाव — डॉ. उल्हास पाटील कृषी परिसर संकुल परिसराचे परिसर संचालक डॉ. एस. एम. पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,
यावेळी संशोधन संचालक डॉ. अशोक चौधरी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे व अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. एस. ढोले, प्रा. एन. डी. पाटील, क्रीडा अधिकारी प्रा. आर. डी. चौधरी, तीनही महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख, तीनही महाविद्यालयाचे उपप्राचार्य, व सर्व प्राध्यापक वृंद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी / विदयार्थिनीं यांची उपस्थिती होती. संचालक डॉ. एस. एम. पाटील,शिक्षण व संशोधक संचालक डॉ. अशोक चौधरी,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे,कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुनमचंद सपकाळे यांनीही मनोगतपर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे आयोजन डॉ. ललित जावळे, डॉ. मिलिंद तायडे,श्री मनोज अत्तदे, श्री. देवेंद्र भंगाळे, कुंदन धनगर, पंकज सपकाळे, भूषण इंगळे, वर्षा पाटील, सारिका पाटील, अर्चना फालके, व साउंड सिस्टीमचे सचिन पाटील, अजय कोळी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. डी. चौधरी व प्रा. करण बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दर्शना जाधव यांनी केले.हा कार्यक्रम महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, उपप्राचार्य प्रा प्रवीण देवरे, परीक्षा विभागाचे विभाग प्रमुख प्रा. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला