• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गोकुळाष्टमी उत्साहात ; तरूणी बनल्या गोविंदा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2022
in Uncategorized, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) – येथिल गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात अवघं गोकुळ अवतरलं राधाकृष्णच्या वेषभुषा, परिधान करत गोकुळाष्टमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोविंदाच्या भुमिकेत पुढे येत तरूणींनी दहीहंडी फोडली.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, डॉ वैभव पाटील, डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज चे डीन डॉ एन.एस.आर्वीकर, नर्सिंग कॉलेज चे डायरेक्टर शिवानंद बिरादार, प्रो.विशाखा वाघ, प्रो.अश्विनी वैद्य, गौरी मॅडम, निलिमा मॅडम, कु.समृद्धी यांची उपस्थिती होती. डॉ उल्हास पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते राधाकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी गोदावरी नर्सिंगचे रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, मेट्रन संकेत पाटील, मनिषा खरात, किर्ती पाटील यांच्यासह नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, टिचिंग-नॉन टिचिंग स्टाफची उपस्थीती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमात रंग भरला. यात नृत्य, नाटिका, विविध खेळांचे सादरीकरण करण्यात आले. डोळ्यावर पट्टी बांधत मटकी शोधण्याच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर जीएनएम विरूध्द बी एस्सी प्रथम वर्ष विद्यार्थींनीनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न्ा केला. यानंतर जीएनएम प्रथम वर्ष मुले तर बीएस्सी व्दीतीय वर्ष मुले यांनी प्रयत्न केला जमीनीपासून ५० फुट अशी दहीहंडी लावण्यात आली होती. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी संगीत, नाटीका सादर करत उपस्थीतांचे मनोरंजन केले. यानंतर खेळाचेही आयोजन करण्यात आले होते.


 

 

Tags: #godavarinursingcolleje
Previous Post

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये रंगली चिमुकल्यांची दहिहंडी

Next Post

२० ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

२० ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश
1xbet russia

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी

गोदावरी तंत्रनकेतन येथे मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी व खो-खो स्पर्धांचे भव्य आयोजन

February 13, 2026
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon