पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से .हायस्कूल .पाचोरा येथे स्व. राजीव गांधी जयंती साजरी करण्यात आली.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित. श्री .गो.से हायस्कूल पाचोरा. येथे संस्थेचे चेअरमन श्री नानासाहेब संजय वाघ यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका पी. एम .वाघ .मॅडम पदाधिकारी व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था. संचलित. श्री .गो.से हायस्कूल पाचोरा. येथे संस्थेचे चेअरमन श्री नानासाहेब संजय वाघ यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका पी. एम .वाघ .मॅडम पदाधिकारी व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.