• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा उद्या सन्मान सोहळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

कुलगुरू डॉ. कानिटकर यांची ऑनलाईन उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे पहिल्या बॅचचा आंतरवासीता कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्टनंट डॉ. माधुरी कानिटकर हे ऑनलाईन उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली बॅच हि १०० प्रवेश क्षमतेची २०१८ साली प्रवेशित झाली होती. या तुकडीने ५ वर्षांचा अभ्यासक्रम आता पूर्ण केला आहे. त्यानंतर रुग्णालयात एक वर्ष या विद्यार्थ्यांनी आंतरवासीता प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांना विविध विषयांचे व विभागांचे विस्तृत मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणात त्यांनी रुग्णसेवा करताना लागणारे निपूण वैद्यकीय कौशल्य निष्णात प्राध्यापक वर्ग व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतले. ५ वर्षात विविध अनुभव त्यांना मिळाले. हे विद्यार्थी महाराष्ट्रसह देशभरातूनही होते.

विद्यार्थ्यांनी आंतरवासीता प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा मंगळवारी दि. १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या याकरिता गठीत करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाला कुलगुरू लेफ्टनंट डॉ. माधुरी कानिटकर हे ऑनलाईन उपस्थिती देणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रसंगी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची देखील यावेळी उपस्थित राहणार आहे.


 

 

Tags: #gmcjalgaon news #maharashtrahttps://kesariraj.com/gmc-pahila-byachcha-sohla/
Previous Post

रात्री किर्तन ऐकले, सकाळी केली आत्महत्या ! वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूने हळहळ

Next Post

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची बस बंद, एस. टी. महामंडळाकडून उडवाउडवीची उत्तरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची बस बंद, एस. टी. महामंडळाकडून उडवाउडवीची उत्तरे

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची बस बंद, एस. टी. महामंडळाकडून उडवाउडवीची उत्तरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज
1xbet russia

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : आरक्षणाला राज्य सरकारची अंतिम मंजुरी
आरोग्य

भटक्या श्वानांसाठी शहरात स्वतंत्र ‘फीडिंग झोन’ निश्चित; नागरिकांना सूचना करण्याचे आवाहन

February 14, 2026
खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून दागिने लंपास करणाऱ्या महिलेला अटक

February 14, 2026
​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

​खान्देशची काशी ‘श्रीक्षेत्र कपिलेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon