• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गिरणा धरण भरले ५० %, पाण्याची आवक वाढल्याने दिलासा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गिरणा धरण भरले ५० %, पाण्याची आवक वाढल्याने दिलासा

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाण्याची आवक वाढली असून, शनिवारी दि.२४ सायंकाळी ६ वाजता ४९.६५ टक्के जलसाठा झाला आहे. रविवारी दि.२५ला जलसाठा ५० टक्के पेक्षा अधिक होईल, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/WhatsApp-Video-2024-08-25-at-10.49.36.mp4

जिल्ह्यातील १८८ पाणीपुरवठा योजनांचे एकमेव स्रोत असणाऱ्या गिरणा धरणात यावर्षी पाण्याची आवक धिम्या गतीने सुरु आहे. जून, जुलै या दोन महिन्यांत जलसाठ्यात अत्यल्प वाढ झाल्याने चिंता वाढली होती. मात्र, मध्यंतरी झालेला आणि गत चार दिवसांपासून सुरु असलेला पाऊस धरणासाठी उपयोगी ठरला आहे. धरणाच्या वरील भागात असणाऱ्या धरणातून पाण्याची आवक होत आहे.

गत २४ तासांत ३२ मिमी पाऊस झाला असून, गिरणा धरण परिसरातही पाऊस सक्रिय आहे. गिरणा धरणावर असणारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याची आवक होत आहे.चणकापूरमधून ६८७० तर पुनंद ४६०, ठेंगोडा ५१०२, हरणबारी ४००, केळझर १९८ क्युसेक आवक गिरणा धरणात होत आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

विहिरीत उडी घेऊन वृद्ध महिलेची आत्महत्या

Next Post

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत- कामिनी अमृतकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत- कामिनी अमृतकर

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत- कामिनी अमृतकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या
1xbet russia

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon